मडुरा, कास, सातोसे परिसरातील शेतकऱ्यांचा संयम अखेर सुटला आहे. गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून 'ओमकार' हत्ती या भागात दहशत माजवत आहे. शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त झाली, भात कापणी थांबली आणि मिरची पिकाची पेरणीसुद्धा ठप्प झाली. ...
औसा भागात १ कोटी, उदगीर-जळकोटमध्ये ५३ लाख, मुख्यमंत्री सहायता निधीला ५ कोटी, उर्वरित निधी इतर संस्थाना असे एकूण ८ कोटी देण्याचे राष्ट्र कार्य उद्योजक अभय भुतडा यांनी केले ...
Agriculture Market Update : यंदा अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे कापसाला बाजारपेठेत अवघा प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याचे दरही मोठ्या प्रमाणात कोसळल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर श ...
Farmer Success Story : जालना तालुक्यातील वानडगाव येथील प्रगतिशील शेतकरी लहू नागवे यांनी बदलत्या हवामानाच्या आव्हानांमध्येही आशेचा नवा मार्ग फुलवला आहे. दोन एकर सीताफळ बागेतून त्यांनी यंदा सुमारे २ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा केली ...
आता पूरग्रस्तांना मदत ही दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यानुसार वाढीव एक हेक्टरसाठीच्या मदतीपोटी ६४८ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ...
Nuksan Bharpayee : मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अजूनही शासकीय मदतीची वाट पाहत आहेत. शासनाने जाहीर केलेल्या ३ हजार १८२ कोटी रुपयांपैकी केवळ ९०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. उर्वरित मदत ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेत अडकली आहे ...