लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

शर्तभंग नियमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना तर ४० पट नजराणा भरण्याची अट आता रद्द - Marathi News | The collector has the power to regularize the violation of the condition, while the condition of paying 40 times the bounty is now abolished | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शर्तभंग नियमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना तर ४० पट नजराणा भरण्याची अट आता रद्द

राज्यातील शासकीय जमिनींच्या व्यवहारातील छोट्या स्वरूपाचे शर्तभंग नियमित करण्याचे अधिकार आता विभागीय आयुक्त/जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ...

LIC मधून निवृत्त, मग 'सोनालिका'चे सम्राट! भारतातील सर्वात वयस्कर अब्जाधीशाचा थक्क करणारा प्रवास - Marathi News | Laxman Das Mittal Success Story How an LIC Agent Built Sonalika Group at Age 66 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC मधून निवृत्त, मग 'सोनालिका'चे सम्राट! भारतातील सर्वात वयस्कर अब्जाधीशाचा थक्क करणारा प्रवास

Success Story : नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर, वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांनी कोट्यवधींचे साम्राज्य उभारले आहे. ...

Bird Flu Alert in Nagpur : नागपुरात बर्ड फ्लूची एन्ट्री; 'या' भागात २१ दिवस कडक निर्बंध - Marathi News | latest news Bird Flu Alert in Nagpur: Bird flu enters Nagpur; Strict restrictions in ‘this’ area for 21 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नागपुरात बर्ड फ्लूची एन्ट्री; 'या' भागात २१ दिवस कडक निर्बंध

Bird Flu Alert in Nagpur : नागपुरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्याने प्रशासनाने तातडीने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. सेमिनरी हिल्स परिसरातील अंडी उबवणी केंद्र बाधित घोषित करण्यात आले असून १ किमी परिसरात २१ दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत ...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीचा काय झाला निर्णय? बैठकीत काय ठरले? वाचा सविस्तर - Marathi News | What was the decision regarding the arrears of FRP of sugarcane farmers? What was decided in the meeting? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीचा काय झाला निर्णय? बैठकीत काय ठरले? वाचा सविस्तर

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफआरपीनुसार शेतकऱ्यांना उसाचे बिल द्यावे लागत आहे. बँकांकडून कर्जात अटी घालण्यात आल्याने एफआरपीतील फरक कसा द्यावा, असा प्रश्न कारखान्यांपुढे आहे. ...

पीक कर्जावरील व्याज सवलतीसाठी निधी आला; 'या' योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार व्याजात सवलत - Marathi News | Funds have been received for interest relief on crop loans; Farmers will get interest relief through this scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक कर्जावरील व्याज सवलतीसाठी निधी आला; 'या' योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार व्याजात सवलत

pik karj vyaj savlat प्रतिवर्षी ३० जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे. ...

आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना; युरियासह खतांचा पुरवठा पंधरा दिवसांपासून ठप्प - Marathi News | Farmers hit by Gulf War; Supply of fertilizers including urea has been halted for fifteen days | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना; युरियासह खतांचा पुरवठा पंधरा दिवसांपासून ठप्प

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी : रब्बी धान उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता ...

द्राक्ष बागेत अपेक्षित घड निर्मितीसाठी काय-काय उपाययोजना कराव्यात, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Read in detail what measures should be taken to produce the desired bunches in grape farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष बागेत अपेक्षित घड निर्मितीसाठी काय-काय उपाययोजना कराव्यात, वाचा सविस्तर 

Draksh Farming : दोन्ही पद्धतींमध्ये छाटणीनंतरच्या ४५ दिवसांनंतर वेलीवर वेगवेगळे ताण दिले जातात. ...

शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगलीत आक्रोश मोर्चा, एक इंचही जमीन देणार नाही'चा शेतकऱ्यांकडून निर्धार - Marathi News | Protest march in Sangli against Shaktipeeth highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगलीत आक्रोश मोर्चा, एक इंचही जमीन देणार नाही'चा शेतकऱ्यांकडून निर्धार

महामार्ग रद्दसाठी जोरदार निदर्शने ...