लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

Kolhapur: चंदगडमध्ये शक्तिपीठाची मागणी बालिश!, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मागणीला विविध पक्ष-संघटनांची हरकत - Marathi News | The demand for a Shakti Peeth in Chandgad is childish Various parties and organizations object to the demand of MLA Shivajirao Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चंदगडमध्ये शक्तिपीठाची मागणी बालिश!, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मागणीला विविध पक्ष-संघटनांची हरकत

गडहिंग्लज विभागातूनही संतप्त प्रतिक्रिया   ...

महाराष्ट्रातील 'ह्या' कारखान्याने केला विक्रम; सात वेळा ठरला देशात सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना - Marathi News | 'This' factory in Maharashtra sets a record; became the best cooperative sugar factory in the country seven times | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील 'ह्या' कारखान्याने केला विक्रम; सात वेळा ठरला देशात सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना

नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांनी गुरुवारी राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान केले. ...

विदर्भाच्या 'या' जिल्ह्याला अत्याधिक पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | Warning of heavy rain for 'this' district of Vidarbha; Meteorological Department forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भाच्या 'या' जिल्ह्याला अत्याधिक पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज

Weather Update : मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या संततधार पावसामुळे गोंदिया जिल्हावासीयांना सुखावले असतानाच आता रविवारी (दि. ६) अत्याधिक पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...

Crop Loan : पेरणी आटोपली; पण पीककर्ज वाटपाची गाडी रेंगाळली वाचा सविस्तर - Marathi News | latest news Crop Loan: Sowing is over; but the crop loan distribution train is delayed. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पेरणी आटोपली; पण पीककर्ज वाटपाची गाडी रेंगाळली वाचा सविस्तर

Crop Loan : खरीप पेरणी जवळपास पूर्णत्वाला आली असली तरी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या पीककर्ज वाटपाला मात्र वेग मिळालेला नाही. शेतकरी बँकांच्या दारात हेलपाटे मारत आहेत. वाचा सविस्तर (Crop Loan) ...

कृषी केंद्रांवर युरियाच उपलब्ध नसल्याची शेतकऱ्यांची तारांबळ तर यंत्रणा म्हणते स्टॉक भरपूर - Marathi News | Farmers complain that urea is not available at agricultural centers, while the system says there is plenty of stock. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी केंद्रांवर युरियाच उपलब्ध नसल्याची शेतकऱ्यांची तारांबळ तर यंत्रणा म्हणते स्टॉक भरपूर

Urea Shortage : युरिया खताचा पुरवठा नियमित होत असल्याचे कृषी विकास अधिकारी सांगत आहेत. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रांवर युरियाच उपलब्ध नसल्याची बोंब आहे. ...

एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली ! मागणी पूर्ण न झाल्यास ७ जुलैला आंदोलनाचा इशारा - Marathi News | The health of a hunger striker has deteriorated! Warning of agitation on July 7 if the demand is not met | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली ! मागणी पूर्ण न झाल्यास ७ जुलैला आंदोलनाचा इशारा

Bhandara : प्रकरण शेतकऱ्यांना १२ तास वीज पुरवठ्याचे ...

आंतरपीक तिखट मिरचीने आणला आर्थिक गोडवा; 'या' सासू सुनेने तीस गुंठ्यात घेतले सव्वा लाखाचे उत्पन्न - Marathi News | Intercropping chilli brought financial sweetness; 'This' mother-in-law and daughter-in-law earned an income of one and a half lakhs in thirty gunthas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरपीक तिखट मिरचीने आणला आर्थिक गोडवा; 'या' सासू सुनेने तीस गुंठ्यात घेतले सव्वा लाखाचे उत्पन्न

Women Farmer Success Story श्रीक्षेत्र हनुमान टाकळी (ता.पाथर्डी) येथील शोभाबाई मधुकर शिरसाट व शितल प्रवीण शिरसाट या सासु सुनांची सहा महिन्याची मेहनत चर्चेची ठरली आहे. ...

'टिश्यू कल्चर' तंत्रज्ञानाची ५० एकर क्षेत्रात होणार उभारणी; 'या' जिल्ह्यात प्रकल्पासाठी केंद्रीय पथकाकडून पाहणी - Marathi News | 'Tissue culture' technology to be set up in 50 acres of land; Central team inspects project in 'Ya' district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'टिश्यू कल्चर' तंत्रज्ञानाची ५० एकर क्षेत्रात होणार उभारणी; 'या' जिल्ह्यात प्रकल्पासाठी केंद्रीय पथकाकडून पाहणी

Tissue Culture Banana Project : केळी उत्पादकांच्या शेतीला 'टिश्यू कल्चर' तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, त्यामुळे केळीचे उत्पादन अधिक दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यातीयोग्य होणार आहे. ...