लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

शासनाचा हात आखडता; शेतकऱ्यांना ‘सन्मान’ मिळेना !, मदतीची प्रतीक्षाच - Marathi News | More than four lakh farmers in Satara district are waiting for help | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शासनाचा हात आखडता; शेतकऱ्यांना ‘सन्मान’ मिळेना !, मदतीची प्रतीक्षाच

सातारा जिल्ह्यात साडेचार लाख लाभार्थी : पाऊस पडला, पेरणीही झाली, तरीही प्रतीक्षाच ...

कृषी दिनाचे औचित्य साधून चार वर्ष बंद असलेला शेतरस्ता अखेर तहसीलदारांनी केला खुला - Marathi News | On the occasion of Agriculture Day, the Tehsildar finally opened the road that had been closed for four years. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी दिनाचे औचित्य साधून चार वर्ष बंद असलेला शेतरस्ता अखेर तहसीलदारांनी केला खुला

Shet Rasta नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे चार वर्षांपासून वादात अडकलेला रस्ता महसूल प्रशासनाने खुला करून दिल्याने तक्रारदार शेतकऱ्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ...

शक्तिपीठ महामार्ग प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच होणार - मंत्री नितेश राणे  - Marathi News | Shaktipeeth highway will be built only after taking everyone into confidence says Minister Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शक्तिपीठ महामार्ग प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच होणार - मंत्री नितेश राणे 

आराखडा आपण १०१ टक्के बदलणार ...

Halad Market : रिसोडमध्ये हळदीची मोठी आवक; मुंबईत दर उच्चांकी वाचा सविस्तर - Marathi News | latest news Halad Market: Huge arrival of turmeric in Risod; Prices hit record high in Mumbai Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रिसोडमध्ये हळदीची मोठी आवक; मुंबईत दर उच्चांकी वाचा सविस्तर

Halad Market : राज्यातील बाजार समितीमध्ये आता हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. जाणून घ्या सविस्तर (Halad Market) ...

Kolhapur: चंदगडमध्ये शक्तिपीठाची मागणी बालिश!, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मागणीला विविध पक्ष-संघटनांची हरकत - Marathi News | The demand for a Shakti Peeth in Chandgad is childish Various parties and organizations object to the demand of MLA Shivajirao Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चंदगडमध्ये शक्तिपीठाची मागणी बालिश!, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मागणीला विविध पक्ष-संघटनांची हरकत

गडहिंग्लज विभागातूनही संतप्त प्रतिक्रिया   ...

महाराष्ट्रातील 'ह्या' कारखान्याने केला विक्रम; सात वेळा ठरला देशात सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना - Marathi News | 'This' factory in Maharashtra sets a record; became the best cooperative sugar factory in the country seven times | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील 'ह्या' कारखान्याने केला विक्रम; सात वेळा ठरला देशात सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना

नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांनी गुरुवारी राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान केले. ...

विदर्भाच्या 'या' जिल्ह्याला अत्याधिक पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | Warning of heavy rain for 'this' district of Vidarbha; Meteorological Department forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भाच्या 'या' जिल्ह्याला अत्याधिक पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज

Weather Update : मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या संततधार पावसामुळे गोंदिया जिल्हावासीयांना सुखावले असतानाच आता रविवारी (दि. ६) अत्याधिक पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...

Crop Loan : पेरणी आटोपली; पण पीककर्ज वाटपाची गाडी रेंगाळली वाचा सविस्तर - Marathi News | latest news Crop Loan: Sowing is over; but the crop loan distribution train is delayed. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पेरणी आटोपली; पण पीककर्ज वाटपाची गाडी रेंगाळली वाचा सविस्तर

Crop Loan : खरीप पेरणी जवळपास पूर्णत्वाला आली असली तरी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या पीककर्ज वाटपाला मात्र वेग मिळालेला नाही. शेतकरी बँकांच्या दारात हेलपाटे मारत आहेत. वाचा सविस्तर (Crop Loan) ...