शासनाने नुकसानभरपाईसाठी पहिल्या ४ टप्प्यांत ३१८२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यातील २१ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना १५६८ कोटी रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. १६ लाख शेतकऱ्यांचे ११३९ कोटी रुपयांचे अनुदान केवायसीविना पडून आहे. ...
Seed Treatment : रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली असून, शेतकरी बांधवांनी आता पिकांची पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मातीतील आर्द्रता वाढली असून बुरशीजन्य रोगांचा धोका अधिक वाढला आहे. त्या ...
Pashudhan Bajar :दिवाळीच्या सुट्ट्यांनंतरही पशुधनाच्या बाजारात व्यवहार मंदावले आहेत. दुधाळ म्हशी व गाईंच्या खरेदी-विक्रीत घट झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट आहे. काय आहे कारण वाचा सविस्तर (Pashudhan Bajar) ...
Sugarcane Crushing Season : दिवाळीनंतर आता ऊस शेतकऱ्यांचे लक्ष गळीत हंगामाकडे लागले आहे. कायगाव परिसरातील साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले असून १ नोव्हेंबरपासून हंगामाला सुरुवात होणार आहे. वाढलेल्या एफआरपीमुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी दरांबाबतची उत्स ...
Shetmal Bajar Bhav : दिवाळीनंतर रब्बी हंगामाची तयारी सुरू असली, तरी बाजारात भाव मात्र घसरलेले दिसत आहेत. बीड बाजार समितीत सोयाबीन, उडीद, हरभरा अशा प्रमुख पिकांचे दर घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Shetmal Bajar Bhav) ...