शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकार आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे. विखरण येथील 199 हेक्टर जमिनीचे सात दिवसात पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...
खामगाव : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्ये बरोबरच त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या आत्महत्येच्या घटनेत दरवर्षी वाढ होत आहे. जिल्ह्यात सन २०१६ मध्ये शेतकरी परिवारातील २४१ तर सन २०१७ मध्ये ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जिल्ह्यातील शेतक-यांच्या कुटूंब ...
कपाशी पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात झालेली घट, कर्ज परतफेडीची विवंचना यामुळे आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील देवघट येथील किरण झिप्रू भामरे (३८) या तरुण शेतकºयाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, तहसीलदार ज्योती देवरे यांनी ...
खासदार राजू शेट्टी यांनी जे जे रुग्णालयात जाऊन मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी रविकांत तुपकर यांच्यासह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते. ...