पाथरे : सिन्नर तालुक्यातील वारेगाव येथील शेतकरी अण्णासाहेब रामभाऊ दवंगे (५५) यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केली. दवंगे यांनी विकास संस्थेचे कर्ज घेतले होते. परंतु त्यांचे कर्जमाफ होऊ शकले नाही. तसेच दवंगे यांनी घेतलेले हातउसने पैसे परत करता येत नव्ह ...
शिरपूर जैन : कर्ज व नापिकीला कंटाळून गोवर्धन ता. रिसोड येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. शरद सदाशिवराव वाघ असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ...
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना जिल्हा परिषदेकडून २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत झाला. बांधकाम व अर्थ विभागाचे सभापती युध्दाजित पंडित यांनी त्यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प म ...
परिस्थितीने पिळवटून निघालेल्या आणि दु:ख गिळून पुन्हा नव्याने उभ्या राहिलेल्या अनेक एकल महिला सोमवारी मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे झालेल्या चर्चासत्रात त्यांच्या व्यथा मांडत होत्या. ...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालास हमीभाव, परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा आदी मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्यावतीने सकाळी ११ वाजेच्या दरम्यान झिरोफाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्ज वसुली पथकासमोरच कर्जदार महिला शेतकºयाच्या मुलाने विषप्राशन केले. तर अन्य एका मुलाने जिल्हा बॅँकेच्या वसुली पथकाच्या वाहनाची काच फोडल्याची घटना सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ...
बागलाण तालुक्यातील तताणीजवळील पिंपळ्यामाळ येथील आदिवासी शेतकºयाने आपल्या चारवर्षीय मुलीला गळफास देऊन स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सटाणा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...