लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

सोनोटीच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Sonoti's Debt Farmer Suicide | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोनोटीच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

बोदवड तालुक्यातील सोनोटी येथील वसंत तुकाराम पाटील (४५) या कर्जबाजारी शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना ८ रोजी सकाळी घडली. या आठवड्यातील तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. ...

केजरीवालांनी 'करून दाखवलं', स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार 'दिल्ली सरकार' - Marathi News | Implementation of Swaminathan committee recommendation for farmers, AAP government in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी 'करून दाखवलं', स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार 'दिल्ली सरकार'

राजधानी दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतीमालाला भाव देणार आहे. ...

बोदवड तालुक्यातील वराड येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Borrower farmer suicides at Vadad in Bodad taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड तालुक्यातील वराड येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

पत्नीचे निधन झाल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या निनाजी पांडू सुरवाडे (६५) या शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना वराड, ता.बोदवड येथे शुक्रवारी रात्री घडली. ...

शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार - Marathi News | Rejection of the dead body of the farmer | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

येथील दत्तबर्डी तांड्यावरील एका शेतक-याचा हदगावच्या पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यू झाला़ संबंधितावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे पोलीस प्रशासनाचा ताण वाढला आहे़ ...

दिंडोरी येथील शेतकऱ्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या - Marathi News | Suicide of the farmer in Dindori | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दिंडोरी येथील शेतकऱ्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या

तालुक्यातील दिंडोरी येथील एका ४३ वर्षीय शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली.  ...

कर्जबाजारीपणामुळे अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer Suicide in washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जबाजारीपणामुळे अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

धनज बु.: सततची नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे हताश झालेल्या अल्पभूधारक वृद्ध शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी कारंजा तालुक्यातील धोत्रा देशमुख येथे सकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. ...

शेतकरी आत्महत्येची केवळ ५३ टक्केच प्रकरणे मदतीसाठी पात्र - Marathi News | Only 53% of cases of suicides by farmers are eligible for help | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी आत्महत्येची केवळ ५३ टक्केच प्रकरणे मदतीसाठी पात्र

अमरावती विभागात २०१३ सालापासून पावणेसहा हजाराहून अधिक आत्महत्या झाल्या. मात्र यातील ५४ टक्के शेतकऱ्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली व प्रत्यक्षात ५३ टक्केच कुटुंबीयांनाच प्रत्यक्ष मदत मिळू शकली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आह ...

तीन महिन्यांत अकोला जिल्ह्यात २८ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा - Marathi News | In the last three months, 28 farmers commited suiside in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन महिन्यांत अकोला जिल्ह्यात २८ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

अकोला : नापिकी आणि थकीत कर्जामुळे जिल्ह्यात गत तीन महिन्यांच्या कालावधीत २८ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली. त्यामुळे नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे वास्तव समोर येत आहे. ...