सायखेड (अकोला): सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून बार्शीटाकळी तालुक्यातील साखरवीरा येथील ५५ वर्षीय शेतकºयाने विष प्राशन आत्महत्या केली. ...
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्यास युती सरकारसाठी ही जमेची बाब ठरणार आहे. एकूणच सरसकट कर्जमाफीमुळे विधानसभा विजयाची फडणवीस सरकारची तयारी पूर्ण होणार असं म्हटल तर वावगे ठरणार नाही. ...
निपाणा येथील तरुण शेतकºयाने स्वत:च्या शेतातील विहीरीत असलेल्या लोखंड अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवार, २१ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. ...
येथील शेतकरी उल्हास चंदू जाधव (४५) यांनी १७ जुलै रोजी किटकनाशक औषध प्राशन केले. यवतमाळच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा २० जूलै रोजी मृत्यू झाला. ...