लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

पारोळ्यात शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide in Parola | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळ्यात शेतकऱ्याची आत्महत्या

शेतकरी हिरामण बाबूराव बारी यांनी कर्जामुळे आत्महत्या केली ...

15 एप्रिलपर्यंत कर्जमुक्तीची योजना पूर्ण करा, अजित पवारांचे आदेश - Marathi News | Complete the debt relief plan by April 15, Deputy Chief Minister ajit pawar orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :15 एप्रिलपर्यंत कर्जमुक्तीची योजना पूर्ण करा, अजित पवारांचे आदेश

कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थान येथून ...

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला का?; कर्जमाफीवरुन राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | cm raju shetty slams uddhav Thackeray over farmer loan waiver scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला का?; कर्जमाफीवरुन राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

ठाकरे सरकारचा कर्जमाफीचा निर्णय तकलादू; राजू शेट्टींची टीका ...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १५० विधवांचा सन्मान करत केली नवीन आयुष्याची सुरुवात - Marathi News | Honor of 150 widows of suicidal farmers by newly married couple | Latest beed News at Lokmat.com

बीड :आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १५० विधवांचा सन्मान करत केली नवीन आयुष्याची सुरुवात

’आधार माणुसकीच्या’ माध्यमातून अंबाजोगाई  तालुक्यातील भारज येथे साकार झाला.  ...

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide by strangulation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

डिडोळा बु. शिवारातील गट नंबर ७४ मधील शेतातील विहिरीत ठिबकच्या नळ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

नागपूर विभागात वर्षभरात शेतकऱ्यांची २५१ आत्महत्या - Marathi News | 251 farmers suicides in Nagpur region during the year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात वर्षभरात शेतकऱ्यांची २५१ आत्महत्या

नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. विभागात मागील पाच वर्षांत १५०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ...

सामाजिक बांधलकी जपणारा एक लग्नसोहळा - Marathi News | A wedding that celebrates social commitment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सामाजिक बांधलकी जपणारा एक लग्नसोहळा

शहरात सोमवारी झालेल्या एका लग्नसोहळ्यात वर-वधूच्या हस्ते आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना मदत म्हणून आर्थिक भेट देण्यात आली. ...

अल्पभूधारक शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या - Marathi News | Suicide by poisoning a smallholder farmer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्पभूधारक शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

पिंपळखुटा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी १४ जानेवारी रोजीच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. ...