लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या - Marathi News | Suicide by poisoning a young farmer | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

Farmer Suicide : सायंकाळी गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी पार पडला. ...

शेतकरी आंदोलन : गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्याची 'सुसाईड नोट' लिहून आत्महत्या, शौचालयात घेतली फाशी - Marathi News | Farmers Agitation A farmer commits suicide on delhi ghazipur border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलन : गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्याची 'सुसाईड नोट' लिहून आत्महत्या, शौचालयात घेतली फाशी

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव कश्मीर सिंग, असे आहे. हा शेतकरी यूपीतील रामपूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. कश्मीर सिंग यांनी आत्महत्येपूर्वी एक कथित सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्याने शेतकरी आंदोलनासंदर्भात एक आवाहनही केले आहे. ...

राज्यमंत्री बच्चू कडूंच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide by writing a letter to Minister of State Bachchu Kadu | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यमंत्री बच्चू कडूंच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer commits suicide : मृत अशोक भुयार यांनी त्यांच्या शेतातील संत्री अंजनगाव सुर्जी येथील दोन व्यापाऱ्यांना विकण्याचा व्यवहार केला. ...

शेतकऱ्याच्या असहायतेची खिल्ली; बँक व्यवस्थापकाने पीक कर्ज तर दिलेच नाही वरून म्हणतो आत्महत्या कर - Marathi News | Mockery of farmer's helplessness; bank manager not give the crop loan, but he says suicide by burn yourself | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्याच्या असहायतेची खिल्ली; बँक व्यवस्थापकाने पीक कर्ज तर दिलेच नाही वरून म्हणतो आत्महत्या कर

बँकेकडून नवीन पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. ...

"अनेक शेतकऱ्यांनी बलिदान दिलं, मोदी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या" - Marathi News | Congress Rahul Gandhi Reactions On Death of Sant Baba Ram Singh farmers protest farm laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अनेक शेतकऱ्यांनी बलिदान दिलं, मोदी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या"

Congress Rahul Gandhi Reactions On Death of Sant Baba Ram Singh : राहुल गांधी यांनी बाबा राम सिंह यांना श्रद्धांजली वाहत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

धक्कादायक! शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्याची गोळी झाडून आत्महत्या - Marathi News | sonipat a protester farmer shot himself dead kundali border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव बाबा राम सिंग असल्याची माहिती समोर आली असून ते कर्नालच्या सिंगरा गावातील रहिवासी आहेत. ...

गुरांना चारापाणी देण्यासाठी गोठ्यात गेलेल्या शेतकऱ्याने केली आत्महत्या  - Marathi News | A farmer who went to the barn to feed the cattle in the morning committed suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुरांना चारापाणी देण्यासाठी गोठ्यात गेलेल्या शेतकऱ्याने केली आत्महत्या 

Suicide : एरंडोल येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या ...

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात वर्षभरात २४ शेतकरी आत्महत्या - Marathi News | 24 farmers commit suicide in Daryapur taluka of Amravati district during the year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात वर्षभरात २४ शेतकरी आत्महत्या

Amravati News agriculture सततची नापिकी व कर्जामुळे २०२० या वर्षात १४ नोव्हेंबरपर्यंत दर्यापूर तालुक्‍यातील २४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. ...