Barshi Farmer Viral Video: पुराने शेतातील पिकांचा घास घेतला. डोक्यावर कर्जाचा डोंगर असलेल्या बापाने शेतातच गळफास घेतला. आयुष्य संपवण्यापूर्वी बापाची अवस्था काय होती, हे सांगणाऱ्या श्वेताचा व्हिडीओ व्हायरल होतोय. तिच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी मदतीच ...