केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Farmers Protest: पंजाबातील शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल (वय ७०) यांनी एक ग्लास पाणी प्राशन केले असले तरी आपले बेमुदत उपोषण सोडलेले नाही, असे स्पष्टीकरण शेतकरी नेते अभिमन्यू कोहर यांनी शनिवारी दिले. ...
या सीमेवरील अडथळे काढण्यासाठी जेसीबीची मदत घेतली जात आहे. सुमारे एक वर्षापासून हा मार्ग बंद होता. आता शंभू सीमेवर उभारण्यात आलेले तात्पुरते बांधकाम व इतर अडथळे काढले जात आहे. ...
Action On Farmer Protest in Punjab: शेतकरी आंदोलनावर कारवाई करण्यामागे पंजाब सरकार आणि आम आदमी पक्षाने विचापूर्वक आखलेली रणनीती असल्याचं बोललं जात आहे. तसेच या कारवाईमागची काही प्रमुख कारणंही समोर येत आहेत. ...
Punjab Farmer News: पंजाबमधील गुरदासपूर येथे आज शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या जोरदार झटापटीमध्ये ७ जण जखमी झाले आहेत. एक्स्प्रेस वे साठी आमच्या जमिनींचा जबरदस्तीने ताबा घेतला जात आहे, तसेच या जमिनीचा योग्य मोबदला दिला जात नाही आहे, असा आरोप शेतकऱ् ...