लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फराह खान

फराह खान

Farah khan, Latest Marathi News

आणि संजय दत्तच्या पार्टीत शाहरुख खानने मारले होते फराह खानच्या नवऱ्याला - Marathi News | Why Shah Rukh Khan slapped Farah Khan's husband Shirish Kunder | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणि संजय दत्तच्या पार्टीत शाहरुख खानने मारले होते फराह खानच्या नवऱ्याला

संजय दत्तने 2012 मध्ये त्याच्या एका चित्रपटाच्या यशासाठी पार्टी दिली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक मंडळी उपस्थित होती. ...

OMG! एका कोल्डिंगसाठी शाहरूख खानला पडायला लागायच्या हातापाया!! - Marathi News | OMG! the kapil sharma show when movie directer did not allow to superstar shahrukh khan to drink a cold-drink on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! एका कोल्डिंगसाठी शाहरूख खानला पडायला लागायच्या हातापाया!!

कुणीही गॉडफादर नसताना शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये स्वत: दबदबा निर्माण केला आणि बघता बघता या ग्लॅमरस इंडस्ट्रीचा किंगखान बनला. बॉलिवूडचा बादशाह म्हणूनही लोक त्याला ओळखू लागलेत. पण एकेकाळी शूटींगच्या सेटवर याच शाहरुखला साधे कोल्ड्रिंकही मिळायचे नाही. ...

बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकारांनी भूमिका नाकारल्यामुळे सुनील शेट्टीला मिळाला मैं हूँ ना - Marathi News | Suniel Shetty was not the first choice to play villain in, ‘Main Hoon Na’ reveals Farah Khan on The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकारांनी भूमिका नाकारल्यामुळे सुनील शेट्टीला मिळाला मैं हूँ ना

फराह खानने द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात तिच्या ‘मैं हूँ ना’ या चित्रपटाविषयी एक खास गोष्ट सांगितली. ...

फराह खानच्या मुलांना भेटण्यासाठी हा प्रसिद्ध गायक थेट गेला होता मुलांच्या बेडरूममध्ये - Marathi News | Ed Sheeran meets Farah Khan kids in their bedroom,reveals on The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फराह खानच्या मुलांना भेटण्यासाठी हा प्रसिद्ध गायक थेट गेला होता मुलांच्या बेडरूममध्ये

मुंबईत आलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायकाने तिच्या मुलांची एक इच्छा पूर्ण केली होती याबद्दल देखील तिने सांगितले. ...

मिसेस. सिरियल किलर या वेबसिरिजमध्ये असा असणार जॅकलिन फर्नांडिसचा लुक - Marathi News | First Look of Jacqueline Fernandez as Netflix’s Mrs. Serial Killer is Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिसेस. सिरियल किलर या वेबसिरिजमध्ये असा असणार जॅकलिन फर्नांडिसचा लुक

मिसेस. सिरियल किलर या वेबसिरिजची घोषणा झाल्यापासून या वेबसिरिजमध्ये जॅकलिनचा लूक कसा असणार याबाबत तिच्या फॅन्सना उत्सुकता लागली होती. ...

‘त्या’ भांडणाने बदलले होते आयुष्य; आता सात वर्षांनंतर कमबॅक करणार शिरीष कुंदर!! - Marathi News | farah khan husband shirish kunder to make comeback after 7 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘त्या’ भांडणाने बदलले होते आयुष्य; आता सात वर्षांनंतर कमबॅक करणार शिरीष कुंदर!!

शाहरूख खान आणि फराह खानचा पती शिरीष कुंदर यांच्या ७ वर्षांपूर्वी झालेले भांडण कुणाला ठाऊक नाही. सात वर्षांपूर्वीच्या या भांडणाने शाहरूखच्या आयुष्यात फार फरक पडला नाही. पण शिरीष कुंदर याचे आयुष्य मात्र पूर्णपणे बदलले. ...

सत्ते पे सत्ताच्या रिमेकमध्ये बॉलिवूडमधील हा आघाडीचा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका? - Marathi News | akshay kumar will play amitabh bachchan role in satte pe satta remake? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सत्ते पे सत्ताच्या रिमेकमध्ये बॉलिवूडमधील हा आघाडीचा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका?

रोहित शेट्टी आणि फराह खान हे बॉलीवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक मिळून सत्ते पे सत्ता या चित्रपटाचा रिमेक बनवणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.  ...

सत्ते पे सत्ता या चित्रपटाचा रिमेक बनवणार हे प्रसिद्ध दिग्दर्शक? - Marathi News | Farah Khan and Rohit Shetty to remake ‘Satte Pe Satta’? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सत्ते पे सत्ता या चित्रपटाचा रिमेक बनवणार हे प्रसिद्ध दिग्दर्शक?

सत्ते पे सत्ता या चित्रपटात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अमजद खान, शक्ती कपूर, सचिन पिळगांवकर, सारिका, सुधीर, कवलजीत सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या ...