शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फनी वादळ

फनी वादळाला फोनी असंदेखील म्हटलं जातं. बांगलादेशनं या वादळाला फनी हे नाव दिलं. फनी या शब्दाचा अर्थ साप असा होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळांना भारत, श्रीलंका, बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान आणि थायलंडकडून नावं दिली जातात. याच देशांनी वादळासाठी नावं सुचवली होती. त्या नावांमधून बांगलादेशनं सुचवलेलं नाव या वादळाला देण्यात आलं. 

Read more

राष्ट्रीय : Cyclone Fani : ओडिशामध्ये फनी चक्रीवादळामुळे तब्बल 9000 कोटींचे नुकसान

राष्ट्रीय : वादळात संसार उघड्यावर पडल्याने चक्क शौचालयालाच बनविले घर

राष्ट्रीय : 'फनी' वादळानंतर मोदी सरकारला 'नवीन' बळ; सत्तेचं गणित होणार सोपं? 

राष्ट्रीय : Cyclone Fani : ओडिशामध्ये फनीचा तडाखा; आत्तापर्यंत 64 जणांचा मृत्यू 

महाराष्ट्र : चक्रीवादळग्रस्त राज्यांना रेल्वे विभाग विनाभाडे पोहोचविणार साधनसामुग्री : प्रदीप हिरडे

राष्ट्रीय : Cyclone Fani : फनी चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार, 41 जणांचा मृत्यू

हॉकी : फोनी वादळात ‘कलिंगा’चे किरकोळ नुकसान, भुवनेश्वरमध्येच होणार हॉकी सिरिज फायनल स्पर्धा

राष्ट्रीय : फनी वादळग्रस्तांना आर्थिक अडचण, एटीएममध्ये खळखळाट

राष्ट्रीय : मी तुम्हाला पंतप्रधान मानत नाही, ममतांचा मोदींना टोला

राष्ट्रीय : अक्षयची दर्यादिली... ओडिशाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत चेक जमा