शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

फनी वादळ

फनी वादळाला फोनी असंदेखील म्हटलं जातं. बांगलादेशनं या वादळाला फनी हे नाव दिलं. फनी या शब्दाचा अर्थ साप असा होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळांना भारत, श्रीलंका, बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान आणि थायलंडकडून नावं दिली जातात. याच देशांनी वादळासाठी नावं सुचवली होती. त्या नावांमधून बांगलादेशनं सुचवलेलं नाव या वादळाला देण्यात आलं. 

Read more

राष्ट्रीय : फनी वादळग्रस्तांना आर्थिक अडचण, एटीएममध्ये खळखळाट

राष्ट्रीय : फनी वादळाचा फटका बसलेल्या ओडिशाची पंतप्रधान मोदींकडून हवाई पाहणी

राष्ट्रीय : Cyclone Fani : पुरीतल्या वादळाचा फटका बसलेल्यांना भारतीय नौदलानं पुरवली मदत सामग्री

राष्ट्रीय : Cyclone Fani : फनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले

राष्ट्रीय : ओडिशाला फनी वादळाचा तडाखा