शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

वादळात संसार उघड्यावर पडल्याने चक्क शौचालयालाच बनविले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 5:25 AM

कुणी घर देता का, घर? । ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यात दलित व्यक्तीची फरफट

केंद्रपाडा : फोनी चक्रीवादळात कच्चे घर उद्ध्वस्त झाल्यानंतर ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील एका दलित व्यक्तीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत वितरित करण्यात आलेल्या एका शौचालयालाच घर बनविले आहे. खिरोड जेना (५८), असे या भूमिहीन मजुराचे नाव असून, ते रघुदईपूर गावचे रहिवासी आहेत. या शौचालयात ते आपली पत्नी आणि दोन मुलींसह राहत आहेत.

जेना यांनी सांगितले की, ३ मे रोजी आलेल्या चक्रीवादळात माझे घर नष्ट झाले; पण पक्के शौचालय वाचले होते. दोन वर्षांपूर्वी मला हे शौचालय मिळाले होते. आता हेच माझे आश्रय झाले आहे. इथे कधीपर्यंत राहील, हे मी सांगू शकत नाही. ते म्हणाले की, चक्रीवादळानंतर माझे आयुष्यच विस्कळीत झाले आहे.

ते म्हणाले की, पुन्हा घर उभारण्यासाठी नुकसानीच्या अनुदानाची प्रतीक्षा करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. जोपर्यंत अधिकारी मला नुकसानभरपाई देत नाहीत तोपर्यंत हे शौचालयच माझे आश्रयस्थान असेल. सध्या शौचालय रिकामे नसल्याने आम्हाला उघड्यावर शौचालयाला जावे लागत आहे. मे महिन्यात सुरुवातीला ओडिशात आलेल्या चक्री वादळाने राज्यात मोठे नुकसान झाले. (वृत्तसंस्था)

घरासाठी देणार अनुदानजिल्हा ग्रामीण विकास एजन्सीचे संचालक दिलीप कुमार परिदा यांनी सांगितले की, चक्रीवादळानंतर एक कुटुंब शौचालयात राहत असल्याचे आम्हाला कळले आहे. नुकसानभरपाईशिवाय या कुटुंबाला निवासासाठी वेगळे अनुदान लवकरच दिले जाईल....तर माझे घर वाचले असतेच्जेना यांनी सांगितले की, मी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आणि बीजू पक्का घर योजनेंतर्गत निवास योजनेसाठी अर्ज केला होता; पण मला अनुदान मिळाले नाही. जर मला यापूर्वीच पक्के घर मिळाले असते, तर चक्रीवादळात माझे घर वाचले असते.

टॅग्स :Fani Cyclone फनी वादळ