लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

तुम्ही बोलत राहा.. ते ऐकतील; पण पैसे मोजावे लागतील! - Marathi News | You keep talking.. they will listen; But it costs money! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुम्ही बोलत राहा.. ते ऐकतील; पण पैसे मोजावे लागतील!

संवाद हरवलेली कुटुंबं, ही आता जागतिक समस्या बनली आहे. प्रत्येकाला काही तरी सांगायचे आहे; पण ऐकणारेच कुणी नाही, अशा विलक्षण कोंडीत जग अडकले आहे. ...

Ambani Family : अंबानी कुटुंबातील महिलांचं शिक्षण किती माहितीये का ? होणाऱ्या सूनेला आहे नृत्याची आवड - Marathi News | do you know qualification of ambani ladies mukesh ambani wife daughter and daughters in law education details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अंबानी कुटुंबातील महिलांचं शिक्षण किती माहितीये का ? होणाऱ्या सूनेला आहे नृत्याची आवड

अंबानी कुटुंबातील महिलांचं शिक्षण ऐकून व्हाल चकित. कोणी आहे पदवीधर तर कोणी आहे उत्तम डान्सर ...

देशोदेशीच्या आज्या ‘नातवांना’ करतात तृप्त! - Marathi News | Foreign grandmothers make their 'grandchildren' satisfied! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशोदेशीच्या आज्या ‘नातवांना’ करतात तृप्त!

Family: खायला काय  आवडतं, या प्रश्नावर बहुतेकांचं उत्तर हे आईच्या हातचे, आजीच्या हातचे पदार्थ हे असतं. विशेषत: आजीच्या हातचे पदार्थ आवडतात हे सांगणाऱ्यांची संख्या जगात खूप जास्त आहे. ...

किती गोड! 'नजर काढ तिची', प्रियांकाच्या लेकीची पहिली झलक; चिमुकल्या 'मालती मेरी' वर चाहते फिदा! - Marathi News | priyanka chopra reveals daughter malti mary first time at an event fans praising baby malti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'किती गोड! नजर काढ तिची', प्रियांकाच्या लेकीची पहिली झलक, चिमुकल्या मालतीवर चाहते फिदा!

नुकत्याच एका कार्यक्रमात प्रियांकाच्या क्युट मुलीचा चेहरा दिसला आणि नेटकरी अक्षरश: फिदा झाले. ...

Anant Ambani Radhika Merchant Wedding :अनंत अंबानी पेक्षा वयाने मोठी आहे राधिका मर्चंट, जाणून घ्या किती आहे दोघांमधील अंतर! - Marathi News | radhika merchant anant ambani fiance is older than him find out what is the age difference | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनंत अंबानी पेक्षा वयाने मोठी आहे राधिका मर्चंट, जाणून घ्या किती आहे दोघांमधील अंतर !

खूप कमी जणांना माहित असेल पण अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट अनंत अंबानीहून वयाने मोठी आहे. ...

Nawazuddin Siddiqui : 'मला नजरकैदेत ठेवलंय, अन्नपाणीही...' नवाजुद्दीनच्या पत्नीची सासूविरोधात तक्रार - Marathi News | nawazuddin siddiqui family dispute his wife alia makes serious allegations against mother in law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाजुद्दीन सिद्दिकीचा कौटुंबिक वाद सुरुच, पत्नीची सासूविरोधात तक्रार

नवाजुद्दीनची आई आणि पत्नीमधील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ...

फराह खाननेही दिला राखी सावंतला धीर, अंत्ययात्रेत कधी 'दुआ' तर कधी 'प्रार्थना' करताना दिसली राखी - Marathi News | Farah Khan bollywood director consoles Rakhi Sawant during the funeral procession. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फराह खाननेही दिला राखी सावंतला धीर, अंत्ययात्रेत कधी 'दुआ' तर कधी 'प्रार्थना' करताना दिसली राखी

फराह खानने राखीला धीर दिला. तिच्या गळयात पडून राखी ढसाढसा रडली.  ...

राजकीय पदयात्रेतच आला हार्टअटॅक, प्रसिद्ध अभिनेता कोमात; प्रकृती चिंताजनक - Marathi News | south actor nandamuri tarakratna suffers heartattack now in coma his health is critical | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकीय पदयात्रेतच आला हार्टअटॅक, प्रसिद्ध अभिनेता कोमात; प्रकृती चिंताजनक

शुक्रवारी एका राजकीय पदयात्रेदरम्यान अभिनेत्याला हार्टअटॅक आला.  त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ...