लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार, मराठी बातम्या

Family, Latest Marathi News

मावळात चाललंय तरी काय! विसापूर किल्ला परिसरात ५ वर्षांच्या चिमुकलीवर बंदोबस्तावरील पोलिसाकडून अत्याचार - Marathi News | What's going on in Maval?! A 5-year-old child was tortured by a police officer on duty in the Visapur Fort area. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळात चाललंय तरी काय! विसापूर किल्ला परिसरात ५ वर्षांच्या चिमुकलीवर बंदोबस्तावरील पोलिसाकडून अत्याचार

आई वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला ...

राजगुरूनगरमध्ये वेटरचे भयानक कृत्य! ८ आणि ९ वर्षांच्या दोन बहिणींचा खून, मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये - Marathi News | Horrific act by waiter in Rajgurunagar! Murder of 2 sisters aged 8 and 9, bodies dumped in a water barrel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगरमध्ये वेटरचे भयानक कृत्य! ८ आणि ९ वर्षांच्या दोन बहिणींचा खून, मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये

नराधमाला फाशी द्या, एन्काउंटर करा, संतप्त नातेवाइकांचा पोलिस ठाण्यासमोर आक्रोश ...

देवदर्शनाहून परतताना कार आणि बसचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू    - Marathi News | 5 members of the same family die in a horrific accident involving a car and a bus while returning from Devdarshan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवदर्शनाहून परतताना कार आणि बसचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू   

Rajasthan Accident: राजस्थानमधील करौली जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील होते. ...

टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या वडिलांना ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा, कारण काय?  - Marathi News | Former Team India cricketer Naman Ojha's father sentenced to 7 years in prison, what is the reason? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या वडिलांना ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा, कारण काय? 

Naman Ojha's father News: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू नमन ओझा याचे वडील विनय ओझा यांना ७ वर्षांचा कारावास आणि १४ लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

पतीच्या संमतीशिवाय माहेरचे लोक आणि मित्र-मैत्रिणींना घरात ठेवणे क्रूरताच -उच्च न्यायालय - Marathi News | Keeping relatives and friends in the house without the husband's consent is cruelty - High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या संमतीशिवाय माहेरचे लोक आणि मित्र-मैत्रिणींना घरात ठेवणे क्रूरताच -उच्च न्यायालय

Calcutta high court order: पतीचा आक्षेप असतानाही मित्रांना आणि माहेरच्या लोकांना घरात ठेवण्याच्या आधारावर उच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला.  ...

थेरगावामधील घरफोडीच्या घटना रोखा; सोसायटी धारकांची पोलिसांना विनंती - Marathi News | Society owners request police to stop burglaries in Thergava | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगावामधील घरफोडीच्या घटना रोखा; सोसायटी धारकांची पोलिसांना विनंती

थेरगाव भागात पोलिसांची गस्त वाढवणे व परिसरात रात्री नाकाबंदी या सारख्या उपाययोजना करण्याची विनंती धारकांनी केली आहे ...

सचेत-परंपरा झाले आईबाबा! गोंडस मुलाला दिला जन्म; व्हिडिओ शेअर करत दाखवली झलक - Marathi News | singer couple sachet and parampara became parents to a baby boy shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचेत-परंपरा झाले आईबाबा! गोंडस मुलाला दिला जन्म; व्हिडिओ शेअर करत दाखवली झलक

सोशल मीडियावर या दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. ...

अल्लू अर्जुनच्या पत्नीला मुलांसह सोडावं लागलं घर, ८ जणांनी केला होता घरावर हल्ला; Video व्हायरल - Marathi News | Allu Arjun s wife leaves home with children after attack on their house in hyderabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या पत्नीला मुलांसह सोडावं लागलं घर, ८ जणांनी केला होता घरावर हल्ला; Video व्हायरल

अल्लू अर्जुन हैदराबाद येथील ज्युबिली हिल्समध्ये राहतो. तिथे त्याचा आलिशान बंगला आहे. ...