सध्या न्यासा दुबईमध्ये असून तिथेच ती नववर्षाचे स्वागत करणार आहे. तिचे मित्रपरिवारासोबतचे फोटो आधीच व्हायरल झाले आहेत. आता या व्हिडिओमुळे ती ट्रोल होत आहे ...
Rishabh Pant: कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिषभ पंतबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. रिषभ पंतची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. दरम्यान, रिषभ पंत एवढ्या रात्री एकटाच दिल्लीहून उत्तराखंडमधील घरी का जात होता यामागचं भावूक कारण समोर आलं आहे. ...
'आई कुठे काय करते' फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री 'आश्विनी महांगडे' (Ashwini Mahangade) आपल्या उत्तम अभिनयामुळे घराघरात पोहोचली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. ...
PM Narendra Modi's mother Heeraben Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हीराबेन यांचं वय १०० वर्षांहून अधिक आहे. ...