जुगार अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने धाड टाकून पावणे दोन लाखाच्या रोख रकमेसह मोबाइल व मोटारसायकल असा एकूण तीन लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ...
मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत संचालक मंडळाला ऊस उत्पादकांच्या १५ कोटींच्या थकीत पेमेंटसाठी शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. ...
स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी, त्यासाठी लागणारी मानसिक, शारीरिक तयारी, ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक विचार गरजेचा असतो. कृती, सवय, परिणाम ही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याची त्रिसूत्री आहेत, असे प्रतिपादन बेस एज्युुकेशनचे कार्यकारी संचालक अजय बुटवाणी य ...
फैजपूर येथे भरलेले पहिले काँग्रेसचे ग्रामीण अधिवेशन हे स्वातंत्र्यपूर्व काळातील अधिवेशन होते व या अधिवेशनातच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ होऊन त्यासाठी योजना आखण्यात आली व ती १९४२ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खºया अर्थाने पूर्णत्वास आली. ...
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासोबतच रावेर-यावल तालुक्यातील तरुण शेतकºयांच्या प्रयोगशिलतेला वाव व विद्यापीठातील संशोधन शेतकºयांच्या बांधापर्र्यंत पोहोचवण्याचा अर्थात 'लॅब टू लॅड' प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा प्राप्त असले ...