लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जत्रा

जत्रा, मराठी बातम्या

Fair, Latest Marathi News

मंदिर पुनर्निर्माणासाठी स्वतंत्र अधिकारी गिरीश महाजन : पालघर जिल्ह्यातील ठाकरे दाम्पत्य ठरले पहिल्या दर्शनाचे मानकरी - Marathi News | Girish Mahajan, an independent officer for temple reconstruction, was the first person to face the Thackeray couple in Palghar district. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंदिर पुनर्निर्माणासाठी स्वतंत्र अधिकारी गिरीश महाजन : पालघर जिल्ह्यातील ठाकरे दाम्पत्य ठरले पहिल्या दर्शनाचे मानकरी

त्र्यंबकेश्वर : निवृत्तिनाथ महाराज मंदिराच्या पुनर्निर्माण कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, खार व जमीन विकासमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. ...

निवृत्तिनाथ महाराज यात्रेची जय्यत तयारी राहुल पाटील : प्लॅस्टिकमुक्त निर्मळवारी यात्रा करा; गर्दीचे नियोजन सुरू - Marathi News | Preparation of Navratinath Maharaj Yatra: Rahul Patil The crowded planning continues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवृत्तिनाथ महाराज यात्रेची जय्यत तयारी राहुल पाटील : प्लॅस्टिकमुक्त निर्मळवारी यात्रा करा; गर्दीचे नियोजन सुरू

त्र्यंबकेश्वर : येत्या गुरुवारपासून सुरू होणाºया श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेला प्रारंभ होत असून, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. ...

श्रीरंग भजनी मंडळ अव्वल, प्रश्नमंजूषा स्पर्धेस प्रतिसाद अहिराणी साहित्य संमेलनात भजनांचा गजर - Marathi News | Shrirang Bhajani Mandal tops, response to questions, competition, Aharon alarms in Ahirani Sahitya Sammelan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीरंग भजनी मंडळ अव्वल, प्रश्नमंजूषा स्पर्धेस प्रतिसाद अहिराणी साहित्य संमेलनात भजनांचा गजर

सिडको : ‘रामनाम हे सदा सुखाचे निधान जाणा परमेशाचे’, ‘अमृताची फळे अमृताची वेली तोचि पुढे चाली बिजाची ही’ या आणि अशा विविध भजनांचे सादरीकरण शुक्रवारी खान्देश महोत्सवात करण्यात आले. ...

पाणीपुरी कारखान्यात सिलिंडरचा स्फोट - Marathi News | Cylinder blast in water factory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीपुरी कारखान्यात सिलिंडरचा स्फोट

हिरावाडीतील शिवकृपानगर येथील नंदिनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला लागून असलेल्या दोन मजली इमारतीच्या छतावरील पाणीपुरी बनविण्याच्या कारखान्यास मंगळवारी (दि. २६) पहाटे ६ वाजेच्या सुमारास आग लागली. या कारखान्यातील खाद्यतेलाने पेट घेतल्यानंतर त्य ...

घराला आग लागून वृद्धेचा होरपळून मृत्यू - Marathi News | Fire in the house and death due to old age | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घराला आग लागून वृद्धेचा होरपळून मृत्यू

इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिदवाडी येथे बुधवारी (दि. २०) सकाळी एका राहत्या घरास भीषण आग लागून घरात झोपलेल्या वृद्ध महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला. संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान, आगीची माहिती समजताच घोटी टोलनाक्याच्या अग्निशाम ...

जय्यत तयारी : तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन नांदूरशिंगोटे येथे मंगळवारपासून रेणुकामाता यात्रोत्सव - Marathi News | Preparations for the city: Three days of various events organized at Nandurshingo, Renuka Mata Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जय्यत तयारी : तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन नांदूरशिंगोटे येथे मंगळवारपासून रेणुकामाता यात्रोत्सव

गावचे आराध्यदैवत श्री रेणुकामातेच्या यात्रोत्सवास येत्या मंगळवार (दि. १९) पासून प्रारंभ होत आहे. तीन दिवसीय यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली. ...

गादी कारखान्याला आग : ३५ लाखांचे नुकसान - Marathi News | Fire at the Gadi factory: 35 lakhs loss | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गादी कारखान्याला आग : ३५ लाखांचे नुकसान

सटाणा : तालुक्यातील गादी व्यावसायिकांना होलसेल लोकर आणि कापूस पुरवठा करणाºया शहरातील कंधाणे फाटा परिसरातील प्रिन्स गादी कारखान्याला बुधवारी (दि. १३) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात कापसासह यंत्रसामग्री जळून खाक झाल्याने ...

मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून...  खंडेराव  मंदिरांमध्ये चंपाषष्ठी  उत्साहात - Marathi News | Fill by the filling of the wall of Malharavi ... Champa Sathi in Khanderao Temples | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून...  खंडेराव  मंदिरांमध्ये चंपाषष्ठी  उत्साहात

नाशिक : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’,‘ मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून’ अशा जयघोषात शहरातील सर्वप्रमुख खंडेराव मंदिरात मंदिरांमध्ये चंपाषष्ठी शुक्रवारी (दि.२४) उत्साहात साजरी झाली. गोदाघाटावरील खंडेराव मंदिरातून सकाळी जल्लोषात मिरवणू ...