लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जत्रा

जत्रा, मराठी बातम्या

Fair, Latest Marathi News

दुगलगावी चाºयाला आग - Marathi News |    Fire of Douglas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुगलगावी चाºयाला आग

अंदरसुल : येथुन दहा किलोमीटर असलेले दुगलगाव ता येवला येथील शेतकरी चांगदेव एकनाथ लासुरे यांच्या राहत्या वस्तीवर चाºयास अचानक आग लागल्याने संपूर्ण मकाचारा जळुन खाक झाला. अंदाजे एक लाख तीस हजार रु पयांचे नुकसान झाले आहे. ...

भारतीय सिनेमात हवे ’डायव्हर्सिटी व रिप्रेझेंटेशन’  - Marathi News | Indian film wants 'Diversity and Representation' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय सिनेमात हवे ’डायव्हर्सिटी व रिप्रेझेंटेशन’ 

जातीभेद हा भारतीय समाजात आजही आहे. सिनेमातही तो अपवाद सोडला तर आहेच. त्यामुळेच भारतीय सिनेमा आजही ग्लोबल होऊ शकलेला नाही. म्हणून भारतीय सिनेमाला खऱ्या अर्थाने ग्लोबल व्हायचे असेल तर सिनेमांमध्ये विविधता (डायव्हर्सिटी) व प्रतिनिधित्व (रिप्रेझेंटेशन) आ ...

हजारो भाविक दाखल : दर्शनासाठी मंदिरात तोबा गर्दी बाळ येशू यात्रोत्सव - Marathi News | Thousands of devotees filed in the temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हजारो भाविक दाखल : दर्शनासाठी मंदिरात तोबा गर्दी बाळ येशू यात्रोत्सव

उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर येथील बाळ येशू मंदिराच्या दीड दिवसाच्या यात्रोत्सवास शनिवारी (दि.१०) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ...

सादेपुरात गॅस सिलेंडरचा स्फोट, चार जण जखमी, दहा लाखाची हानी - Marathi News | Generally, gas cylinder blast, four injured, ten lacs damages | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सादेपुरात गॅस सिलेंडरचा स्फोट, चार जण जखमी, दहा लाखाची हानी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपुर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने चार जणांना भाजले ,दोन घरांची पडझड झाली़ या घटनेत दहा लाखाची हानी झाली ...

काठी भेट : ८० हजार भाविकांनी घेतले दर्शन म्हाळोबा यात्रेत नवसपूर्ती - Marathi News | Visit to the Kathi: 80 thousand devotees took part in the visit of Mhaloba Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काठी भेट : ८० हजार भाविकांनी घेतले दर्शन म्हाळोबा यात्रेत नवसपूर्ती

नांदूरशिंगोटे : धनगर समाजाचे कुलदैवत असलेल्या व दोडी परिसराचे ग्रामदैवत म्हाळोबा महाराज यात्रेच्या दुसºया दिवशी मंगळवारी नवसपूर्तीसाठी सुमारे तीन हजारांहून अधिक बोकडांचा बळी देण्यात आला. ...

ठाणे सिव्हील हॉस्पिटलच्या आवारात वाहनांना आग; चार वाहने जळून खाक - Marathi News | Fire at vehicles in Thane Civil Hospital premises; Four vehicles burnt down | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे सिव्हील हॉस्पिटलच्या आवारात वाहनांना आग; चार वाहने जळून खाक

ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हील) रुग्णालया च्या आवारात उभ्या असलेल्या चार वाहनांना रविवारी दुपारी अचानक आग लागली. यामध्ये चारही वाहने जळून खाक झाली आहेत. यात तीन रुग्णवाहिका आणि एका जीपचा समावेश असून आगीचे कारण मात्र अद्याप कळले नसल्याची माहिती ठा ...

रमजानपुºयात आग; दहा घरे जळून खाक - Marathi News | Fire in Ramjanpur; Ten houses burnt to ashes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रमजानपुºयात आग; दहा घरे जळून खाक

शहरातील रमजानपुरा भागात काल शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सिलिंडर फुटल्याने आग लागून दहा घरे जळून खाक झाली. ...

कुशावर्त तीर्थी भरला वारकºयांचा मेळा : पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा निवृत्तिनाथांच्या चरणी लाखो भाविक - Marathi News | Mela of Kushavant Tirthi, Bharala Warak: Millions of devotees on the feet of Mahapooja Nivittinatha at the hands of Guardian Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुशावर्त तीर्थी भरला वारकºयांचा मेळा : पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा निवृत्तिनाथांच्या चरणी लाखो भाविक

त्र्यंबकेश्वर : धन्य धन्य निवृत्ती देवा... काय महिमा वर्णावा.... समाधी त्र्यंबक शिखरी.... मागे शोभे ब्रम्हगिरी.... ...