लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जत्रा

जत्रा, मराठी बातम्या

Fair, Latest Marathi News

जऊळकेत हाजी गाजी बाबा यात्रोत्सव - Marathi News | Jawlak Haji Gaji Baba Yatantotsav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जऊळकेत हाजी गाजी बाबा यात्रोत्सव

येवला : जऊळके येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हाजी गाजी बाबा यात्रोत्सवाचे सोमवारी आयोजन करण्यात आले आहे. फाल्गुन चतुर्थीला येथे यात्रा भरते. ...

कुपखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत डाळिंबबाग खाक - Marathi News | Dhamimbagh Khak, a shortscrew of fire in Kupkheda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुपखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत डाळिंबबाग खाक

बागलाण तालुक्यात चौगावपाठोपाठ कुपखेडा येथेही शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे चार एकर डाळिंबबाग खाक झाली आहे. गुरुवारी (दि. १) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वीज वाहिनीत शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून डाळिंब-बागेला आग लागली. यात दहा लाखांचे नुकसान झाल् ...

आगीत डाळिंबबाग खाक - Marathi News |  Dingambagh khak in the fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आगीत डाळिंबबाग खाक

तालुक्यातील चौगाव येथे शेतातून गेलेल्या विद्युतवाहिन्यांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने सोमवारी (दि. २६) सायंकाळी आग लागून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंबबाग भस्मसात झाली. यात आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

पोलिसाचा संसार आगीमध्ये बेचिराख - Marathi News |  Policeman world | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसाचा संसार आगीमध्ये बेचिराख

गंगापूररोडवरील सरकारवाडा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलीस कर्मचाºयांच्या सोसायटीमधील १४ क्रमांकाच्या इमारतीमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुशीला नामदेव करोडवाल यांच्या बंद घराला दुपारच्या सुमारास आग लागली. ...

नाशिक - पुणे महामार्गावर चालत्या कारला अचानक आग - Marathi News | Nashik - A sudden fire in a moving car on the Pune highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक - पुणे महामार्गावर चालत्या कारला अचानक आग

नाशिक - पुणे महामार्गावर चालती कार पाठीमागून पेटल्याचे पाहिल्यानंतर दुचाकीस्वाराने कारला ओव्हरटेक करीत चालकास कल्पना दिल्याने मोठा अनर्थ टळला. ...

लखमापूरला पाच एकर ऊस खाक - Marathi News |  Five acres of sugarcane in Lakhmapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लखमापूरला पाच एकर ऊस खाक

लखमापूर येथे शॉर्टसर्किटने येथील कल्पना मोगल व मनूबाई मोगल यांच्या गट क्रमांक २३३ मधील सुमारे पाच एकर ऊस जळाल्याने सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. ...

भंगार दुकानाला आग; माल खाक - Marathi News | Fire to scrap shops; Cargo | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भंगार दुकानाला आग; माल खाक

येथील कामटवाडा भागात शाळेच्या काही अंतरावर असलेल्या भंगाराच्या दोन टपºयांना आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागून दुकानातील माल जळून खाक झाला. दरम्यान, बाजूला असलेल्या चायनीज टपरीमधील सिलिंडर त्वरित हटविल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे नागरिकांनी सांगितले. ...

प्लॅस्टिक कचºयाच्या ढिगाला आग - Marathi News |  The rug fire of plastic glass | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्लॅस्टिक कचºयाच्या ढिगाला आग

वडाळागाव परिसरातील अण्णा भाऊ साठेनगर परिसरातील मोकळ्या भूखंडावर परिसरातील भंगार माल गुदामाच्या कामगारांनी नको असलेला कचरा फेकून दिल्याने मोठा ढीग साचला होता. या ढिगाला बुधवारी (दि. २१) सायंकाळी आग लागली. यामुळे काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात उंच उठल्य ...