फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
फेसबुकने कम्युनिटी स्टँडर्ड व्हायोलेसनचे कारण देत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यरत असलेले किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज बंद केले होते. त्यामुळे, शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणारे सामाजिक कार्यकर्ते, विश्लेषक आणि नेटीझन्स चांगलेच संतापले आहेत. ...
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने WhatsApp Pay ला भारतात लाँच करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर, काही टप्प्यात हे लाँच केले जात आहे. ...
अमेरिकेतील तब्बल ४६ राज्ये आणि फेडरल ट्रेड कमिशनने फेसबुकच्या एकाधिकारशाहीला, मार्क जुकेरबर्गच्या साम्राज्याला आव्हान देताना न्यायालयात जुळे खटले दाखल केले आहेत. ...
फेसबुकचा सर्वाधिक वापर हा स्मार्टफोनमध्ये होतो. आपल्या फोन व्यतिरिक्त इतर कोणत्याही फोनमध्ये आपलं फेसबुक अकाऊंट आपण सुरू केलं असेल आणि लॉगआऊट करायला विसरलो तर चिंता करण्याचं कारण नाही. ...
Facebook News : साेशल मीडिया क्षेत्रातील आघाडीची कंपनी फेसबुकवर अमेरिकेत खटला दाखल केला असून, कंपनीचे विभाजन करण्याची शिफारस फेडरल ट्रेड कमिशनने केली आहे ...