फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
देशात फक्त ‘कू’ या समाजमाध्यम ॲपनेच नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार केला आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्विकार न केल्यामुळे इतर सोशल माध्यमांवर टांगती तलवार आहे. ...
Social Media News: केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करण्यासाठी देण्यात आलेली मुदत उलटून गेल्याने फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवर बंदीची टांगती तलवार निर्माण झाली आहे. ...
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 25 फेब्रुवारी, 2021 रोजी सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. ...
Facebook fraud सायबर क्राईममध्ये सर्वांत जास्त गुन्ह्यांची संख्या फेसबुकवरून घडल्याचे उघड होत आहे. गरज नसताना कळत नकळत आपण स्वतःच या गुन्ह्यांची संख्या वाढवत असल्याचेही वास्तव त्यातून अधोरेखित होत आहे. ...
सोशल मीडिया आज आपला जीव की प्राण झालेला आहे. त्याशिवाय अगदी एक मिनिटही आपलं पान हलत नाही. तरुणांचं तर जणू आयुष्यच त्यावर अवलंबून आहे. गप्पा, दोस्ती, प्रेम, ब्रेकअप.. सारं काही सोशल मीडियाच्या माध्यमातून. ...