फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
फेसबुकच्या माध्यमातून बनावट प्राेफाईल तयार करणे, अश्लील कमेंट टाकणे, गोपनीय माहिती चोरल्याच्या विविध सामाजिक माध्यमांबाबत संबंधित सायबर पोलीस ठाण्याकडे आठ महिन्यात आठ ते दहा तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोशल नेटवर्किंग साईटवर व्यक्त होताना ...
Facebook releases Ray-Ban smart glasses: Facebook आणि Ray-Ban स्मार्ट ग्लासेस लाँच करण्यासाठी भागेदारी केली आहे. या चष्म्यावरील कॅमेऱ्याच्या मदतीने फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करता येतील. ...
शाळेतील मुलांचे तुम्ही अनेक व्हिडिओज पाहिले असतील. यामध्ये मुलं डान्स करतात, काहीजण गाणं गातात तर काहीजण कुत्रा-मांजराचे आवाजही काढतात. असाच व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. पण हा व्हिडिओ कुठल्या शाळकरी मुलाचा नसुन शिक्षकाचा आहे. या गाण्यात ...
Facebook can able to read your private whatsapp message : व्हॉट्सअॅपवरील तुमचे खासगी मेसेज सुरक्षित आहेत का? हा प्रश्न आता पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. ...
बैल आहेच इतका ताकदवान प्राणी, कोणीही सहसा बैलाशी पंगा घेण्याचा प्रयत्न करत नाही. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) बैलाचीच शिंग धरून त्याला जमिनीवर आपटणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे... ...
सध्या एका महिलेचा एअरपोर्ट लुक (airport look) चांगलाच चर्चेत आला आहे. ही महिला चक्क बिकीनी घालुन एअरपोर्टवर (airport) आलीये. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होतोय. ...
तुम्ही कधी कुत्र्याला मार्केटमध्ये जाऊन फळं आणि भाजी खरेदी करताना पाहिलं आहे का ? शक्य नाही! असंच तुम्ही म्हणाल ना? पण एक कुत्रा चक्क भाजी खरेदी करण्यासाठी निघालाय. आता तो भाजी घेतो की नाही आणि कशी घेतो हे पाहा तुम्हीच... ...