लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
Dhananjay Munde Facebook Page: धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक, फेसबुक अन् सायबर सेलकडे केली तक्रार - Marathi News | Dhananjay Munde Facebook Page hack complaint lodged with Facebook and Cyber Cell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक, फेसबुक इंडिया अन् सायबर सेलकडे केली तक्रार

Dhananjay Munde Facebook Page: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचं अधिकृत फेसबुक पेज हॅक झाल्याचा संशय खुद्द मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. ...

फेसबुकवरची मैत्री पडली महागात; भाईंदरमधील घटना  - Marathi News | women lost 4 lakh due to friendship on facebook police registers fraud case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरची मैत्री पडली महागात; भाईंदरमधील घटना 

लंडनच्या कथित मित्राने पाच लाख युरो डॉलर किमतीच्या जमीन खरेदीत दिलेल्या कमिशनच्या आमिषाला बळी पडलेल्या एका महिलेची चार लाखांची फसगत झाली आहे. ...

फेसबुक नावासोबतच आणखी काय काय बदलणार? जाणून घ्या... - Marathi News | Will Facebook really change its name? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेसबुक नावासोबतच आणखी काय काय बदलणार? जाणून घ्या...

जगभरात अब्जावधी वापरकर्ते असलेल्या फेसबुकने आता स्वत:च्या नावात बदल करण्याचे ठरवले आहे. २८ ऑक्टोबर रोजी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. ...

फेसबुकवरची मैत्री कमिशनच्या आमिषाने पडली महागात  - Marathi News | Friendship on Facebook fell expensive due to the lure of the commission | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरची मैत्री कमिशनच्या आमिषाने पडली महागात 

Fraud Case : महिलेने दागिने गहाण ठेऊन दिले ४ लाख  ...

बेरोजगारीला कंटाळून 'त्याने' फेसबुकवर लाईव्ह सुसाईड करण्याचा केला प्रयत्न पण झालं असं काही... - Marathi News | Crime News bhopal man tried to commit suicide live on facebook in delhi reason is shocking | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेरोजगारीला कंटाळून 'त्याने' फेसबुकवर लाईव्ह सुसाईड करण्याचा केला प्रयत्न पण झालं असं काही...

Crime News : बेरोजगारीमुळे एका व्यक्तीने फेसबुकवर लाईव्ह सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  ...

दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या संदेशने केली आत्महत्या; महिनाभरापूर्वी झाली होती सुटका - Marathi News | Two crore duped committed suicide; The release took place a month ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या संदेशने केली आत्महत्या; महिनाभरापूर्वी झाली होती सुटका

Suicide Case : आत्महत्येपूर्वी लिहिली त्याने चिठ्ठी ...

“गुगल आणि फेसबुकमुळे तरुणांमधील प्रतिभा मरतेय”; एलन मस्क यांचा थेट निशाणा - Marathi News | elon musk said that google and facebook are places where talent goes to die | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“गुगल आणि फेसबुकमुळे तरुणांमधील प्रतिभा मरतेय”; एलन मस्क यांचा थेट निशाणा

टेस्ला (Tesla) आणि स्पेस एक्सचे प्रमुख एलन मस्क (Elon Musk) यांनी गुगल (Google) आणि फेसबुकसारख्या (Facebook) बड्या टेक कंपन्यांवर जोरदार टीका केली आहे. ...

UK Fines Facebook : ब्रिटनने फेसबुकला 500 कोटींपेक्षा जास्त दंड ठोठावला, जाणून घ्या कारण - Marathi News | Britain fines Facebook £50.5 mn over Giphy takeover breach | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ब्रिटनने फेसबुकला 500 कोटींपेक्षा जास्त दंड ठोठावला, जाणून घ्या कारण

UK Fines Facebook 50.5 Million Pounds Over Giphy Takeover : कॉम्पिटिशन अँड मार्केट्स अथॉरिटीने (CMA) सांगितले की, फेसबुकने हे जाणूनबुजून केले. त्यामुळे हा दंड लावणे आवश्यक झाले आहे. ...