फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
एक अज्ञात व्यक्ती फेसबुकवर मुलींच्या नावाने अकाऊंट ओपन करत अनेक मुलांची फसवणूक करून त्यांची लूटमार करत असल्याचा प्रकार कांदिवली पोलिसांनी उघडकीस आणला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
या समितीने २०१९ मध्येच पर्सनल डेटा प्रोटेक्शन विधेयकाचा आराखडा तयार केला आहे. गुगल, ॲमेझॉन यासारख्या कंपन्या डेटा स्टोअर करतात. या विधेयकामुळे अशा कृतीला प्रतिबंध बसेल. ...
Lokmat Digital Influencer Awards 2021: यू-ट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, जोश अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपलं मनोरंजन करणारे, आपल्याला काहीतरी शिकवणारे, प्रेरणा देणारे, आयुष्य बदलून टाकणारे बरेच Influencer आहेत. त्यापैकी काही जणांनी नेटिझन्सच्या मना ...
सूरजने फेसबुकवर जाहिरात पाहून स्वस्तातील चांगल्या दर्जाच्या मक्यासाठी संपर्क केला. बॅंक खात्यात तीन लाख रुपये जमा केले. त्यानंतर, काही दिवस वाट पाहिली. मात्र मका काही आलाच नाही व पैसेही गेले. ...