फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
Facebook News : फेसबुक युजर्सला लक्ष्य करण्यासाठी हॅकर्सनी विशेष पद्धत तयार केल्याची माहिती मिळत आहे. जगभरातील 50 लाखांपेक्षा जास्त युजर्सना टार्गेट करण्यात आले आहे. ...
त्वचेवर हा साबण लावल्याने त्वचेच्या समस्या कमी होतात, त्वचा उजळते, मुलायम होते. पण एका तरुणाने तर सुंदर दिसण्याच्या नादात चक्क साबणच कचाकचा चावून खाल्ला आहे. ...
Facebook, Instagram : फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मोठी कमाई करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. यासोबतच या माध्यमातून कमाई करण्याच्या काही पद्धती देखील सांगितल्या आहेत. ...
'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाचं भाजपाच्या कार्यालयातून प्रमोशन करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पण याची पडताणी केली असता संबंधित दावा पूर्णपणे खोटा असल्याचं निष्पन्न झालं आहे. ...