फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
उत्स्फूर्त संवाद क्रांती वगैरे वाटण्याच्या टप्प्यातून सोशल मीडिया आता बाहेर आला आहे. पण जगभरच्या तज्ज्ञांना नवी काळजी वाटते आहे : ‘सोशल मीडिया राजकीय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी सरकू लागला आहे का?’ ...
पत्नीशी भांडण झाल्यानंतर तिला त्रास देण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीने फेसबुकवर बनावट प्रोफाइल तयार केलं. इतकंच नाही तर त्याने प्रोफाइलमध्ये काही अश्लिल कमेंट करत सासूचा मोबाइल क्रमांकही शेअर करुन टाकला. ...
पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या झरी बाजार येथे फेसबुकवर विटंबना केल्याप्रकरणी १४ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ...
मैत्रीचा गैरफायदा घेत आपल्याच मैत्रिणीला फेसबुक मेसेंजरवरून अश्लील संदेश पाठवणे युवकाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीनुसार किरण संदिप कोयंडे या युवकावर मालवण पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अमृतसरमधील गँगस्टर सराज संधू याने थेट फेसबुकवरच आपल्या हत्येची कबुली दिली आहे. दरम्यान गँगस्टरने थेट सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपला गुन्हा अशाप्रकारे कबुल करत एकाप्रकारे पंजाब पोलिसांनाच आव्हान दिलं आहे ...
आता मी गप्प बसणार नाही, कोणालाही सांगायला घाबरणार नाही, हेच ‘मीटू’ या सोशल मीडियावरील चळवळीतून ‘ती’ने ठामपणे अधोरेखित केले आहे. सामान्य स्त्रियांपासून तरुणी, सामाजिक कार्यकर्त्या अशा अनेकांनी या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. ...