फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
सध्याचा काळ हा सोशल मिडियाचा काळ आहे. फेसबुक, वॉट्स अॅपसह अनेक सोशल साईट्सचा वापर करण्याकडे राज्यातील अनेक युवा सरपंचांचा कल आहे. पंचायतीचे विविध निर्णय किंवा सार्वजनिक हिताचा पत्रव्यवहार हा लोकांच्या माहितीसाठी फेसबुकवर अपलोड करण्याची पद्धत विविध पं ...
सोशल मीडियावर बिनधास्तपणे जातीय तेढ निर्माण होणाऱ्या, एखाद्याची बदनामी होईल, अशा स्वरूपाच्या पोस्टचे प्रमाण वाढू लागले आहे. डिजिटल यंत्रणेचा सर्वाधिक वापर गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना होऊ लागला आहे. ...
कात्रज भागात राहणा-या एका उच्चशिक्षित तरुणीला रात्री-अपरात्री वेगवेगळ्या व्यक्तींचे फोन येऊ लागल्याने ती हैराण झाली होती. फोनवरील व्यक्तीला माझा नंबर कोणी दिला, अशी या तरुणीने चौकशी केल्यावर ...
एका उच्च शिक्षित तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून तिचा फोटो व मोबाईल नंबर अपलोड करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर क्राईम सेलने तरुणाला अटक केली आहे. ...
बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून तरूणीच्या नावे तिच्याच भावाला धमकीचे मेसेज पाठविल्याने येथील सायबर पोलीस ठाण्यात सातारा येथील तरूणाविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...