फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून फटकेबाजी करणारे राज ठाकरे शांत का झाले आहेत असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता स्वत: राज ठाकरे यांनी आपण पुन्हा एकदा आपण सक्रीय होत असून लवकरच बॅकलॉग भरुन काढू असं म्हटलं आहे ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने उघडण्यात आलेल्या बोगस फेसबुक अकाऊंटवर राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी सुरु आहे. संबंधितांविरुद्ध आम्ही न्यायालयीन कारवाई करूच, परंतु यावर स्वत: मुख्यमंत्र्या ...
फेसबुकच्या माध्यमातून झालेली मैत्री ठाण्यातील एका विद्यार्थिनीच्या जिवावर बेतली. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्राने तिच्याकडून तब्बल २० लाख रुपये उकळले. त्यानंतरही त्रास सुरूच असल्याचे पाहून या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
पुण्यात महिलेच्या नावाने फेसबुक अकाऊंट उघडून त्याद्वारे मैत्री वाढवून कस्टमच्या ताब्यातून वस्तू सोडविण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांत पैसे भरायला सांगून 1 लाख 64 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी एका 60 वर्षांच्या नागरिका ...