फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
कान्हूर मेसाई येथे नववी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या मिडगुलवाडी येथील मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट बनवून त्याचा वापर केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ...
सोशल मीडियावर दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. कारण फेसबुकवर महिला बनून प्रेमात पाडणाऱ्या एका तरुणाची पोलिसानेच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...
आपले फेसबुक सुरक्षित आहे, या संकल्पनेतून आता हळूहळू आपण सगळेजण बाहेर येत आहोत. विविध प्रकारे आपले फेसबुक प्रोफाईल हॅक केले जाऊ शकते. या माध्यमाच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे, असे मत आंतरराष्ट्रीय टेक्निकल व्याख्याते व सायबर सुरक्ष ...
‘फेसबुक’वर मैत्री करून इंग्लंडवरून महागडे पार्सल पाठविले असून, ते सोडवून घेण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून विविध बँकांच्या खात्यात ४१ लाख ८२ हजार रुपये भरायला सांगून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...