फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
आपण काय करू शकतो? शंभर खड्डे पडलेत ना, यातला एक खड्डा आपण बुजवू या ! कारण त्यावेळी त्या खड्ड्यातून जो कुणी जाणार होता तो एकतरी वाचेल. आपण तेवढेच करू शकतो. तू किती शहाणा, तू किती चुकलास असे सल्ले देत राहण्यापेक्षा मला हे जास्त संयुक्तिक वाटते. ...
'डिस्लाइक'चा पर्याय आणणार नाही, असे फेसबुकनं वेळोवेळी स्पष्ट केले आहे. 'डिस्लाइक'च्या ऑप्शनमुळे ऑनलाइन दादागिरीला प्रोत्साहन मिळेल, अशी भीती कंपनीकडून व्यक्त करण्यात आली आहे. ...
दहावी व बारावीच्या परीक्षेला सामोरे जात असलेल्या विद्यार्थ्यांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तणावमुक्तीचे धडे देणार आहेत. येत्या १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत ते राज्यातील ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधारणार आहेत. ...
नाशिक : सोशल मीडीयावरील फेसबुकद्वारे ओळख झालेल्या परदेशी डॉक्टर महिलेने इंदिरानगरमधील विद्युत व्यवसायिकास नॅस्ट्रोजेन सीडस् बियांचा व्यापार करण्याचे अमिष दाखवून तब्बल ४१ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या महिल ...