फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
फेसबुकच्या माध्यमातून ५ कोटी लोकांची वैयक्तिक माहिती अनधिकृतरित्या मिळवल्याच्या प्रकरणात वादात अडकलेल्या केंब्रिज अॅनालिटिका या ब्रिटिश राजयकीय डेटा विश्लेषक कंपनीने भारतीयांचीही माहिती मिळवल्याचा संशय आहे. त्यामुळे केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत् ...
अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीवरुन आता भारतीय राजकारणात खडाजंगी सुरू झाली आहे. ...
फेसबुकवरील डेटाचोरीच्या प्रकरणाने अमेरिका, इंग्लंड आणि भारतात रान उठवले असतानाच आणि त्याबद्दल फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने माफीही मागितली असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
फेसबुक सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करणाऱ्या युजर्सची संख्या भारतात २० कोटींहून अधिक आहे. या कोट्यवधी युजर्सचा डेटा, फेसबुकने परस्पर लीक केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले. केंद्र सरकार खडबडून जागे झाले. ...
तुम्हांला तुमचे भविष्य जाणून घ्यायचेय? तर मग आता कोणा ज्योतिषाकडे जायची गरज नाही. कारण सोशल मीडियावर भविष्यवाणी करणाऱ्या झुक्या भाऊने युवावर्गासह अनेकांना वेड लावले आहे. सुशिक्षित लोकही झुक्या भाऊने वर्तविलेले भाकीत तंतोतंत खरे असल्याचा दावा करीत आहे ...
केंब्रिज अॅनॅलिटिक्सप्रकरणावरून काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये आरोपप्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. एकीकडे केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद काँग्रेसवर एकामागोमाग एक आरोप करत आहेत, तर काँग्रेसकडूनही त्याला तातडीने प्रत्युत्तर दिले जात आहे. ...