लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
फेसबुकपाठोपाठ यूट्युब अडचणीत; बालसुरक्षा कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप - Marathi News | YouTube illegally collects data on children say child protection groups | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फेसबुकपाठोपाठ यूट्युब अडचणीत; बालसुरक्षा कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप

२३ संस्थांची यूट्युबविरोधात तक्रार ...

'केंब्रिज अॅनॅलिटिकासारखे डेटा चोरीचे आणखी प्रकार समोर येऊ शकतात'  - Marathi News | There could be more data leaks like Cambridge Analytica says Facebook CEO Sheryl Sandberg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'केंब्रिज अॅनॅलिटिकासारखे डेटा चोरीचे आणखी प्रकार समोर येऊ शकतात' 

फेसबुकच्या सीईओ शेरिल सँडबर्ग यांचे विधान ...

अभिनेत्रीच्या बनावट फेसबुक पेजद्वारे फसवणूक - Marathi News |  Cheating through the fake Facebook page of the actress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेत्रीच्या बनावट फेसबुक पेजद्वारे फसवणूक

अभिनेत्री दिव्या खोसलाच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून एका चाहत्याला ४० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार ओशिवरामध्ये उघडकीस आला. या प्रकरणी कर्नाटकमधून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ...

मला पुन्हा एकदा संधी द्या; झुकेरबर्गचं भावनिक आवाहन - Marathi News | Give me another chance I am capable to run Facebook says Mark Zuckerberg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मला पुन्हा एकदा संधी द्या; झुकेरबर्गचं भावनिक आवाहन

केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा लिक प्रकरणामुळे जगभरातून फेसबुकवर मोठी टीका होत आहे. ...

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट; दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News |  Offensive post on Facebook; Enrolled by both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट; दोघांवर गुन्हा दाखल

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करणाऱ्या पिंपरीतील अनिता सावळे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाºया दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

फेसबूकवरील प्रायव्हसीला सुरुंग, तब्बल 87 मिलियन युझर्सचा डेटा केंब्रिज अॅनॅलिटिकाकडे - Marathi News | Data on 87 mn Facebook users shared with Cambridge Analytica | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फेसबूकवरील प्रायव्हसीला सुरुंग, तब्बल 87 मिलियन युझर्सचा डेटा केंब्रिज अॅनॅलिटिकाकडे

सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असलेले फेसबूक डेटा चोरी प्रकरणामुळे वादात सापडले आहे. आता या प्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा झाला असून... ...

Koregaon-Bhima Violence : भिडे-एकबोटेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेविषयी FBवर आक्षेपार्ह पोस्ट, दोघांवर गुन्हा - Marathi News | accussed on both people for objectionable post in Facebook at pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Koregaon-Bhima Violence : भिडे-एकबोटेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेविषयी FBवर आक्षेपार्ह पोस्ट, दोघांवर गुन्हा

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करणाऱ्या अनिता सावळे या महिलेविरुद्ध पिंपरीतील दोघांनी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ...

फेसबुकवर महिलेसंबंधी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने पिंपरीत तणाव - Marathi News | Tension in the pimpari by putting offensive objectionable posts on Facebook | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेसबुकवर महिलेसंबंधी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने पिंपरीत तणाव

कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेचे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे (गुरुजी) यांच्याविरुद्ध पिंपरीत फिर्याद दाखल केलेल्या अनिता रविंद्र साळवे यांच्याबद्दल फेसबुकवर (सोशल मीडिया) पिंपरीतील एकाने आक्षेपार्ह पोस्ट केली. ...