फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
सावधान...! फेसबुकवर खूप जास्त अॅक्टिव्ह राहत असाल तर तुम्ही शत्रू राष्ट्राच्या गुप्तचर संस्थेने पेरलेल्या व्यक्तीकडून टार्गेट केले जाऊ शकता. असे झाले तर तुम्हाला हेरगिरीच्या आरोपात अटकही होऊ शकते. ...
इंग्लंडच्या मनी गुरु या कंपनीने फेसबुक हॅक झाल्याच्या पार्श्वभुमीवर मोठा खुलासा केला आहे. केवळ काही रुपयांत युजरचे युजरनेम आणि पासवर्ड बाजारात विकला जात असल्याची धक्कादायक बाब उघड केली आहे. ...
तीन वर्षाची चिमुरडी असो, तरुणी असो, महिला की वृध्दा, कोणीच सध्याच्या जगात सुरक्षित नाही, हे वास्तव या घटनांतून अधोरेखित होत आहे. लैंगिक आणि घरगुती हिंसेविरुद्ध सोशल मीडियावर सोमवारी फेसबूकवरील प्रोफाईल फोटो ‘ब्लॅक आऊट’ केला. ...
जगभरातील फेसबुकच्या 5 कोटी युजर्सचा डेटा चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे. युजर्सचा डेटा वारंवार चोरीला जात असल्याने फेसबुकच्या विश्वासार्हतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे. ...