फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांकडून आणि पत्नीकडूनही सातत्याने पब्जी गेम खेळण्याला विरोध होत होता. त्यामुळे आपण घर सोडून गेल्याचं या व्यक्तीनं म्हटले आहे. ...
व्हॉट्सअॅपवर ज्याप्रमाणे एखादा मेसेज केला आणि तो काही कारणास्तव डिलीट करायचा असेल तर डिलीट फॉर एव्हरीवन करण्याची सुविधा आहे. त्याचप्रमाणे फेसबुकवरही आता पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार आहे. ...
न्युयॉर्कच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी हे संशोधन केले आहे. यामध्ये दररोज फेसबुकवर व्यस्त असलेल्या लोकांना काही काळासाठी फेसबुक सोडले होते. ...
या पोस्टमध्ये खंडाळा येथे मुख्यमंत्र्यांसह किमान ४० हजार सातारकरांचा जीव घेणार असल्याचा उल्लेख करण्यात आला होता या प्रकारामुळे साताऱ्यामध्ये खळबळ मोठी उडाली होती. ही पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
व्यावसायिक महिलेशी प्रेमसंबंध आणि नंतर शरीरसंबंध प्रस्थापित करून फेसबुक फ्रेण्डने एका महिलेला ब्लॅकमेल केले. कधी बदनामीची तर कधी कशाची धमकी देऊन त्याने या महिलेकडून दीड वर्षात चक्क आठ लाख रुपये हडपले. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने पोलिसांकडे ...