लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
पुण्यातील स्टार्टअप कंपनीची थेट फेसबुकविरोधात केला दावा दाखल  - Marathi News | Pune-based startup company filed a lawsuit directly against Facebook | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील स्टार्टअप कंपनीची थेट फेसबुकविरोधात केला दावा दाखल 

Suit filed in Court : फेसबुकने आमच्या ऍपची कल्पना चोरली ...

"५ कोटी द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करतो" - Marathi News | "Give 5 crores, i will kill Prime minister Narendra Modi"; facebook post, arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"५ कोटी द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करतो"

Crime News: गेल्यावषी ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना ईमेल आला होता. ज्यात पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची धमकी दिली होती. या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आल्या होत्या. ...

फेसबुकद्वारे १३ महिलांना गंडा, भामट्यास अटक : १५ लाखांची केली फसवणूक - Marathi News | 13 women gangsters arrested through Facebook: Rs 15 lakh fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकद्वारे १३ महिलांना गंडा, भामट्यास अटक : १५ लाखांची केली फसवणूक

फेसबुकवर आधी महिलांशी मैत्री करून स्वत:ची ओळख लपवून नंतर त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या सतीश मोरे उर्फ शुभम पाटील उर्फ सोनू पाटील (३६, रा. घणसोली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी अटक केली. ...

"नीट राहा नाहीतर गोळ्या घालीन"; डॉ. अजित नवले यांना दिलेल्या धमकीचा निषेध - Marathi News | "Stay well or I'll shot you"; Protest against the threat given to Dr. Ajit Navale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नीट राहा नाहीतर गोळ्या घालीन"; डॉ. अजित नवले यांना दिलेल्या धमकीचा निषेध

Dr. Ajit Nawale : या तिघांपैकी किमान दोन जण तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत असे आम्ही केलेल्या तपासाअंती कळले असल्याचे माजी आमदार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सचिव कॉ. नरसय्या आडम यांनी सांगितले. ...

भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या नावे फेक फेसबुक अकाउंट  - Marathi News | Fake Facebook account in the name of BJP corporator Prakash Gangadhare | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या नावे फेक फेसबुक अकाउंट 

Cyber Crime : अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीसांत त्यांनी तक्रार दाखल केली आहे. ...

फेसबुक बॉयकॉटच्या नुसत्याच बाता; तीव्र विरोधानंतरही ११.२२ अब्ज डॉलरची मोठी कमाई - Marathi News | facebooks revenue rose sharply in fourth quarter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुक बॉयकॉटच्या नुसत्याच बाता; तीव्र विरोधानंतरही ११.२२ अब्ज डॉलरची मोठी कमाई

गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपविरोधात युझर्सची तीव्र नाराजी असतानाही चौथ्या तिमाहीत फेसबुकने तब्बल ११.२२ अब्ज डॉलरची कमाई केल्याची माहिती मिळाली आहे.  ...

मार्क झुकरबर्ग यांचा मोठा निर्णय, आता फेसबुक करणार नाही 'पॉलिटिकल ग्रुप्स'ची शिफारस  - Marathi News | facebook ceo mark zuckerberg said that they will stop recommending political groups permanently | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मार्क झुकरबर्ग यांचा मोठा निर्णय, आता फेसबुक करणार नाही 'पॉलिटिकल ग्रुप्स'ची शिफारस 

facebook ceo mark zuckerberg : २०२० च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीला चांगला नफा मिळाला आहे. ...

तीराच्या इंजेक्शनसाठी १६ कोटी रुपये जमले; आता हवी मोदी-ठाकरे सरकारची मदत - Marathi News | 16 crore rupees collected for Teera kamat injection but now need government help for gst and import duty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीराच्या इंजेक्शनसाठी १६ कोटी रुपये जमले; आता हवी मोदी-ठाकरे सरकारची मदत

पाच महिन्यांच्या तीराला SMA Type 1 हा दुर्मिळ आजार आहे, तीराच्या कुटुंबीयांना हवाय सरकारच्या मदतीचा हात ...