लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
"मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीनं इतर झेंडा घेऊन बसूनच नये"; तिरंग्याच्या बरोबरीतील भगव्या झेंड्याबद्दल विनंतीवजा आक्षेप - Marathi News | Chief Minister should not carry other flag saffron flag equivalent to tricolor uddhav thackeray asim sarode facebook post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीनं इतर झेंडा घेऊन बसूनच नये"; तिरंग्याच्या बरोबरीतील भगव्या झेंड्याबद्दल विनंतीवजा आक्षेप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला केलं संबोधित. संबोधनादरम्यान त्यांच्या डाव्या बाजूला तिरंगा, तर उजव्या बाजूला होता भगवा झेंडा. ...

“सगळं केंद्रानं करावं, द्यावं; मी फक्त घरात बसणार आणि ठेकेदारांची बिलं काढणार” - Marathi News | bjp keshav upadhye criticised cm uddhav thackeray over facebook live | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सगळं केंद्रानं करावं, द्यावं; मी फक्त घरात बसणार आणि ठेकेदारांची बिलं काढणार”

भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत, हेच धोरण असल्याचे म्हटले आहे. ...

Video : पोलिसांना लवकरच मिळणार खुशखबर; १२ तास ड्युटी केल्यानंतर २४ तास मिळणार आराम - Marathi News | Video: Police will get good news soon; After 12 hours of duty, you will get 24 hours of rest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : पोलिसांना लवकरच मिळणार खुशखबर; १२ तास ड्युटी केल्यानंतर २४ तास मिळणार आराम

Police will get good news soon : पोलिसांच्या १२-१२ तास ड्युटीच्या प्रश्नावर देखील उत्तर मार्ग काढत असल्याची माहिती दिली आहे.    ...

कल्याणमध्ये फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या; प्रेमभंग झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Youth commits suicide by doing Facebook live in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या; प्रेमभंग झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल

प्रेमभंग झाल्यामळे  कल्याणमध्ये एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

विदेशी फेसबुक फ्रेण्डच्या नादात गमाविली आयुष्याची कमाई - Marathi News | Earning a lost life in the wake of a foreign Facebook friend | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदेशी फेसबुक फ्रेण्डच्या नादात गमाविली आयुष्याची कमाई

Facebook fraud यूकेतून गोल्ड डायमंड ज्वेलरी आणि मेडिसिन पाठविल्याची थाप मारून कथित विदेशी फेसबुक फ्रेण्ड आणि त्याच्या साथीदाराने एका वृद्धेची आयुष्यभराची कमाई हडपली. ...

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट; पैशाची मागणी - Marathi News | Money demands by create Fake Facebook account in the name of NCP MLA Dilip Mohite Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट; पैशाची मागणी

फेक अकाउंटवरून मेसेजद्वारे काहींकडे ५० हजार रुपयांची मागणी; तक्रार दाखल ...

Facebook Profile Video: मित्रांच्या यादीत उठून दिसण्याची संधी; असा सेट करा फेसबुक प्रोफाइल व्हिडीओ  - Marathi News | How to add facebook profile video via android ios apps   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook Profile Video: मित्रांच्या यादीत उठून दिसण्याची संधी; असा सेट करा फेसबुक प्रोफाइल व्हिडीओ 

Facebook ने तुमच्या प्रोफाइलवर डिस्प्ले पिक्चरसह डिस्प्ले व्हिडीओ अपलोड करण्याचा पर्याय दिला आहे. खूप कमी लोक या ऑप्शनचा वापर करतात.   ...

फेसबुकला टक्कर देण्यासाठी नवीन सोशल मीडिया अ‍ॅप बाजारात; WhatsApp सोडलेल्या कर्मचाऱ्यांनी केली HalloApp ची निर्मिती   - Marathi News | Whatsapp ex employee neeraj arora launched halloapp for android ios private social network application news  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकला टक्कर देण्यासाठी नवीन सोशल मीडिया अ‍ॅप बाजारात; WhatsApp सोडलेल्या कर्मचाऱ्यांनी केली HalloApp ची निर्मिती  

HalloApp ची निर्मिती WhatsApp चे माजी ग्लोबल बिजनेस हेड Neeraj Arora यांनी मायकल डोनोह्यू यांच्यासोबत मिळून केली आहे.   ...