लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
डीजीपी संजय पांडे यांचे फेक फेसबुक प्रोफाईल;सायबर पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Fake Facebook profile of DGP Sanjay Pandey; accused arrested by cyber police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीजीपी संजय पांडे यांचे फेक फेसबुक प्रोफाईल;सायबर पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Fake Facebook profile of DGP Sanjay Pandey : अखेर दुबे यांनी याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाकडे याप्रकरणी तक्रार केली. ...

'दहशतवादी संघटनेला आमच्या प्लॅटफॉर्मवर जागा नाही', फेसबुकनं तालिबानला केलं बॅन - Marathi News | Terrorist organization has no place on our platform, Facebook bans Taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'दहशतवादी संघटनेला आमच्या प्लॅटफॉर्मवर जागा नाही', फेसबुकनं तालिबानला केलं बॅन

Afghanistan Crisis: अमेरिकन कायद्यांनुसार तालिबान एक दहशतवादी संघटना ...

फेसबुकवरील मैत्रिणीने घातला ऑनलाईन ५ लाखाचा गंडा, गुन्हा दाखल - Marathi News | A friend on Facebook duped Rs 5 lakh, FIR registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरील मैत्रिणीने घातला ऑनलाईन ५ लाखाचा गंडा, गुन्हा दाखल

Online Scam : याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जेसिका विल्यम्स व विना मैड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत. ...

घराच्या छतावर महिलेला दिसलं डायनासॉरचं अंड, भीतीपोटी महिलेनं केलं असं.... - Marathi News | woman posted a photo on Facebook of dinosaur egg goes viral, see the truth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घराच्या छतावर महिलेला दिसलं डायनासॉरचं अंड, भीतीपोटी महिलेनं केलं असं....

एका महिलेनं काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक विचित्र फोटो टाकला होता. हा फोटो पाहुन हे नेमकं काय आहे याबद्दल तर्कवितर्क लढवले जातं होते. ती वस्तू अशी गोष्ट निघाली ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. ...

Facebook व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी वापरा ही पद्धत; थर्ड पार्टी अ‍ॅपची भासणार नाही गरज  - Marathi News | How to download facebook video on android and ios without any app  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी वापरा ही पद्धत; थर्ड पार्टी अ‍ॅपची भासणार नाही गरज 

कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपविना अगदी सोप्प्या पद्धतीने Facebook वरून व्हिडीओ डाउनलोड करता येतो. ही ट्रिक अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही डिवाइसवर वापरता येते.   ...

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप राहिले मागे, ‘या’ अ‍ॅपने मिळवले जगातील सर्वाधिक डाउनलोडस   - Marathi News | Tiktok beats facebook to become worlds most downloaded app | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप राहिले मागे, ‘या’ अ‍ॅपने मिळवले जगातील सर्वाधिक डाउनलोडस  

TikTok Downloads 2020: गेल्यावर्षी भारत सरकारने चीनशी संबंधित 200 पेक्षासे जास्त अ‍ॅप बॅन केले होते. यात शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकचे देखील समावेश होता.   ...

अस्वल आणि वाघ बनून कुत्र्यांना गेले घाबरवायला, कुत्र्यांनी असा धडा शिकवला की... - Marathi News | two men wore Tiger and Bear dress trying to scare dogs video went viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अस्वल आणि वाघ बनून कुत्र्यांना गेले घाबरवायला, कुत्र्यांनी असा धडा शिकवला की...

सध्या दोन माणसांच्या एका वेगळ्याच कारनाम्याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. नको त्या उचापत्या केल्यामुळे व्हिडीओतील माणसं चांगलेच अडचणीत सापडले आहेत. ...

"मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीनं इतर झेंडा घेऊन बसूनच नये"; तिरंग्याच्या बरोबरीतील भगव्या झेंड्याबद्दल विनंतीवजा आक्षेप - Marathi News | Chief Minister should not carry other flag saffron flag equivalent to tricolor uddhav thackeray asim sarode facebook post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीनं इतर झेंडा घेऊन बसूनच नये"; तिरंग्याच्या बरोबरीतील भगव्या झेंड्याबद्दल विनंतीवजा आक्षेप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला केलं संबोधित. संबोधनादरम्यान त्यांच्या डाव्या बाजूला तिरंगा, तर उजव्या बाजूला होता भगवा झेंडा. ...