लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने मागितली फेसबुककडे मदत  - Marathi News | CBI seeks help from Facebook in Actor Sushant Singh Rajput death case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने मागितली फेसबुककडे मदत 

सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या घरात १४ जून २०२० रोजी आढळला होता. ...

Facebook साठी नवीन संकट; Meta नाव चोरल्याचा आरोप, होऊ शकते कायदेशीर कारवाई  - Marathi News | Facebook to face legal action by a Chicago-based tech firm over its Meta rebrand | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook साठी नवीन संकट; Meta नाव चोरल्याचा आरोप, होऊ शकते कायदेशीर कारवाई 

Facebook : अमेरिकेतील मेटा कंपनी फेसबुकवर त्यांच्या नावाचे उल्लंघन केल्याबद्दल खटला दाखल करणार आहे. ...

Facebook ने फेशियल रेकग्निशन बंद करण्याचा घेतला मोठा निर्णय; 100 कोटी युजर्सवर होणार परिणाम  - Marathi News | Facebook to shut down automatic face tagging feature in coming weeks  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook ने फेशियल रेकग्निशन बंद करण्याचा घेतला मोठा निर्णय; 100 कोटी युजर्सवर होणार परिणाम 

Facebook Automatic Face Tagging Feature: Facebook ने ऑटोमॅटिक फेस टॅगिंग फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फोटोमधील व्यक्ती ओळखून टॅग करण्याचा पर्याय आता मिळणार नाही.   ...

गुंगवून टाकणाऱ्या ‘मेटाव्हर्स’चे विलक्षण जग - Marathi News | Fantastic world of confusing ‘metavers’ | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुंगवून टाकणाऱ्या ‘मेटाव्हर्स’चे विलक्षण जग

मेटाव्हर्सच्या दुनियेत वस्तूला आभासी पद्धतीने हाताळून मग विकत घेता येईल. कपडे खरेदी करतानाही आधी ते आपल्या आभासी प्रतिमांवर चढवून पाहता येतील.. ...

मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा, पुढच्या आठवड्यात फेसबुकचे 'हे' फीचर बंद होणार - Marathi News | Facebook's Mark Zuckerberg's big announcement, Facebook's auto tag feature will be shut down next week | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा, पुढच्या आठवड्यात फेसबुकचे 'हे' फीचर बंद होणार

फेसबुकच्या या निर्णयामुळे 1 अब्जांपेक्षा जास्त फेसबुक युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

‘फेसबुक’ची निबरता मोडणारे नवे पाऊल : मेटा - Marathi News | A new step that will break the silence of 'Facebook': Meta | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘फेसबुक’ची निबरता मोडणारे नवे पाऊल : मेटा

वापरकर्त्यांचे वय या निकषावर फेसबुक मध्यमवयीन होत आहे. सध्याच्या अतिविराट श्रीमंतीचा तवंग झटकण्यासाठी झकरबर्गला नवी दिशा हवी आहे! ...

Apple Watch ला टक्कर देणार Facebook चा स्मार्टवॉच; MetaWatch नावाने होऊ शकतो लाँच  - Marathi News | Facebook s parent company meta may be working on apple watch like smartwatch with a camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple Watch ला टक्कर देणार Facebook चा स्मार्टवॉच; MetaWatch नावाने होऊ शकतो लाँच 

Facebook Smaratwatch: Facebook अर्थात Meta कंपनी आता हार्डवेयर सेगमेंटमध्ये Smartwatch सादर करू शकते. ज्याची डिजाइन Apple Watch सारखी असू शकते.   ...

Facebook to Meta: नाव बदललं, आता जग अन् जगणं बदलायचंय; समजून घ्या 'फेसबुक'चं 'मेटा' करण्यामागचा 'मेगा' प्लॅन  - Marathi News | Facebook Name Changed to Meta: Mark Zuckerberg's mega plan behind re-branding | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नाव बदललं, आता जग अन् जगणं बदलायचंय; 'फेसबुक'चं 'मेटा' करण्यामागे 'मेगा' प्लॅन

फेसबुकचे नाव बदलून 'मेटा' करण्यामागे, आपले भविष्यातले प्लॅन्सच जगासमोर आणणे हे मार्क झुकरबर्गचे ध्येय आहे. 'मेटा' अर्थात 'मेटावर्स' या तंत्रज्ञानाला 'सोशल जगताचे भविष्य' म्हणून पाहिले जाते. ...