ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
Meta Layoff vs Bonus : मेटा म्हणजेच फेसबुक जगभरात सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पुरस्कार करणारी कंपनी असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात त्यांचा वेगळा चेहरा समोर आला आहे. ...
व्हॉट्सॲप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. आता हेच व्हॉट्सॲप हॅक होण्यास सुरुवात झाली आहे. जगभरातील अनेकांचे WhatsApp हॅक झाल्याच्या बातम्या कालपासून समोर येत आहेत. ...
WhatsApp : तुमचं WhatsApp अकाऊंट मेटाच्या अकाउंट्स सेंटरशी कनेक्ट करू शकता. याच्या मदतीने तुम्ही फेसबुक किंवा इन्स्टाग्राम स्टोरीवर थेट WhatsApp स्टेटस शेअर करू शकता. ...
फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या कंपन्या चालवणाऱ्या मेटाचा मालक मार्क झुकेरबर्गचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. चर्चेचं कारण म्हणजे त्याच्या मनगटावर असलेलं घड्याळ. ...