लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
लक्षात ठेवा...तुमच्यावर कुणाचं तरी ‘लक्ष’ आहे! - Marathi News | Remember ... 'watch' on you by anyone! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लक्षात ठेवा...तुमच्यावर कुणाचं तरी ‘लक्ष’ आहे!

समोरच्या खिडकीतून कोणीतरी तुमच्याकडे बराच वेळ टक लावून पाहते आहे. तुम्हाला ते आवडत नाही...याचे कारण म्हणजे स्वत:चा खासगीपणा... ...

फेसबुककडून युजर्सचा डाटा बड्या कंपन्यांना बहाल - Marathi News | Facebook restores users' data to big companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेसबुककडून युजर्सचा डाटा बड्या कंपन्यांना बहाल

न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले की, फेसबुकने नेटफ्लिक्स व स्पॉटीफाय या कंपन्यांना वापरकर्त्यांचे खासगी संदेश वाचण्याची परवानगी दिली आहे. ...

68 लाख फेसबुक युजर्सच्या फोटोंचा गैरवापर; तुम्ही नाही ना यातले एक? 'असं' करा चेक - Marathi News | Latest Facebook bug exposed up to 6.8 million users’ private photos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :68 लाख फेसबुक युजर्सच्या फोटोंचा गैरवापर; तुम्ही नाही ना यातले एक? 'असं' करा चेक

फेसबुकवर युजर्सचा डेटा लीक होण्याचा धोका आहे. 68 लाख युजर्सच्या खासगी फोटोंचा अॅक्सेस थर्ड पार्टीला मिळाला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. ...

बॉम्बच्या अफवेने फेसबुकच्या ऑफिसमध्ये खळबळ - Marathi News | facebook campus in california evacuated amid bomb threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉम्बच्या अफवेने फेसबुकच्या ऑफिसमध्ये खळबळ

सोशल नेटवर्किंगमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकच्या ऑफिसमध्ये अज्ञात व्यक्तीने दिलेल्या बॉम्बच्या धमकीमुळे एकच गेल्या मंगळवारी एकच खळबळ उडाली. ...

फेसबुक फ्रेंड बनून महिलेला सव्वातीन लाखांचा गंडा - Marathi News | The woman has become a friend of millions of people by becoming a Facebook friend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुक फ्रेंड बनून महिलेला सव्वातीन लाखांचा गंडा

परदेशातून निधी पाठविण्याचा केला बहाणा ...

पैसे उकळण्यासाठी बनावट फेसबुक - Marathi News | Fake Facebook to boil money | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पैसे उकळण्यासाठी बनावट फेसबुक

वाकड पोलिसांच्या हद्दीत शनिवारी रात्री व्यावसायिकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे ...

फेसबुकची मैत्री महागात, बांधकाम व्यावसायिकाला 47 लाखांचा गंडा  - Marathi News | Facebook's friendship is worth 47 lakh, complaint lodged in pune police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुकची मैत्री महागात, बांधकाम व्यावसायिकाला 47 लाखांचा गंडा 

नायजेरीयन नागरिकाला दिल्लीतून अटक : महिलांच्या नावाने बनावट फेसबुक ...

फेसबुकवरील मैत्री महिलेला पडली महागात; १९ लाखांचा घातला गंडा - Marathi News | Facebook's friendship with the woman robs 19 lakhs of money | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेसबुकवरील मैत्री महिलेला पडली महागात; १९ लाखांचा घातला गंडा

फेसबुकवर झालेली मैत्री वसईतील एका गृहिणीला चांगलीच महागात पडली. ...