सोशल मीडियावर FaceAppChallenge सुरू झालं आहे. सामान्यापासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच जण आपले म्हातारपणीचे फोटो शेअर करत आहेत. FaceApp या Appच्या मदतीने सर्वच जण FaceAppChallenge स्वीकारत आहेत. Read More
मोमो चॅलेंज, बॉटल कप चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर FaceAppChallenge सुरू झालं आहे. फेसअॅप लोकप्रिय झाले असले तरी याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...