आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या डॉक्टरला दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमोल विजय रुडे असे या प्रकरणातील पीडित डॉक्टरचे नाव आहे. ...
अवैध सावकारीद्वारे गरजूंचे शोषण करणाऱ्या प्रीती रायबोलेने एकूण ५० लाख रुपयाचे कर्ज दिले आहे. प्रीतीची शिवीगाळी, धमक्या व मारहाणीमुळे पीडित व्यक्ती तक्रार करण्यास भीत होते. अशाच काही व्यक्तींचा गुन्हे शाखेला शोध लागला आहे. त्यांना विचारपूस केल्यानंतर ...
फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आरोपी प्रीती दासचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. न्या. बी.पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने हा निर्णय सुनावला. ...
अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या कोऱ्या चेकवर सह्या घेणाऱ्या तपन जयस्वाल आणि त्याच्या साथीदारांचे पुन्हा एक प्रकरण उजेडात आले आहे. ...