लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खंडणी

खंडणी, मराठी बातम्या

Extortion, Latest Marathi News

कडवविरुद्ध बजाजनगरात पुन्हा एक गुन्हा दाखल - Marathi News | Filed another case against Kadav in Bajajnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कडवविरुद्ध बजाजनगरात पुन्हा एक गुन्हा दाखल

पारशिवनीच्या एका व्यक्तीला सदनिका देतो अशी थाप मारून मंगेश कडव याने २५ लाख रुपये घेतले आणि सदनिका न देता त्यांना धमकी देऊन त्यांची फसवणूक केली. आज या संबंधाने बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

कुख्यात गुंड मंगेश कडवला कुणी दिला आश्रय - Marathi News | Who gave shelter to the notorious goon Mangesh Kadav? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात गुंड मंगेश कडवला कुणी दिला आश्रय

अनेकांची मालमत्ता बळकावून कोट्यवधी रुपये हडपणारा कुख्यात गुंड मंगेश कडव फरारीच्या काळात कुठे कुठे होता, त्याला कोणत्या साथीदारांनी मदत केली, त्याचा तपास आता गुन्हे शाखा करत आहे. दरम्यान, मंगेश कडवच्या घरून वेगवेगळ्या नावांचे अनेक कोरे स्टॅम्प जप्त कर ...

खासगी इस्पितळ प्रशासनाला धमकावणारे रॅकेट सक्रिय - Marathi News | Activating racket threatening private hospital administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासगी इस्पितळ प्रशासनाला धमकावणारे रॅकेट सक्रिय

शहरातील खासगी इस्पितळाच्या संचालकांना विशिष्ट हेतूने धमकावणारे, खोट्या तक्रारी करणारे एक रॅकेट सक्रिय असून यात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांचाही समावेश असल्याची संशयवजा माहिती चर्चेला आली आहे. ...

अखेर नागपूर पोलिसांनी मंगेश कडवच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Finally, Nagpur police caught Mangesh Kadav | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर नागपूर पोलिसांनी मंगेश कडवच्या मुसक्या आवळल्या

आठवड्याभरापासून गुन्हे शाखेला गुंगारा देणारा शिवसेनेचा निलंबित शहर प्रमुख मंगेश कडव अखेर पोलिसांच्या हाती लागला. त्याला बुधवारी सायंकाळी अंबाझरी येथील पांढराबोडी येथून अटक करण्यात आली. ...

खंडणी गोळा करणाऱ्या मुंबईतील ‘त्या’ पोलिसावर होणार अटकेची कारवाई - Marathi News | Mumbai police will be arrested by Thane police for collecting ransom | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खंडणी गोळा करणाऱ्या मुंबईतील ‘त्या’ पोलिसावर होणार अटकेची कारवाई

एका तोतया पोलिसासोबत वाहन चालकांकडून खंडणी उकळणा-या मुंबई पोलीस दलातील साकीनाका वाहतूक शाखेतील एक पोलीस शिपाई प्रसाद महाडीक याच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तो कोरोना संशयित असल्यामुळे त्याला कॉरंटाईन करण्यात आले होते. त्याला लव ...

नागपुरातील कुख्यात कडवविरुद्ध सीताबर्डीतही गुन्हा दाखल - Marathi News | In Sitabuldi also filed a case against the infamous Kadav in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरातील कुख्यात कडवविरुद्ध सीताबर्डीतही गुन्हा दाखल

रेल्वेत टीसीची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका पानटपरी चालकाकडून सहा लाख रुपये हडपणाऱ्या कुख्यात गुंड मंगेश कडवविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...

धक्कादायक! मुंंबईतील कोरोना संशयित पोलीस अडकला खंडणीच्या गुन्हयात - Marathi News | Shocking! Mumbai corona suspect caught in ransom case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! मुंंबईतील कोरोना संशयित पोलीस अडकला खंडणीच्या गुन्हयात

मद्याची वाहतूक करणाऱ्यांकडून पाच हजारांची खंडणी उकळल्याप्रकरणी कळवा पोलिसांनी रविवारी एका तोतया पोलिसाना अटक केली आहे. विशेष म्हणजे एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळे कॉरंटाईन झालेल्या मुंबईतील साकी नाका वाहतूक शाखेचा एक पोलीस हवालदारही यात सामी ...

नागपुरातील कुख्यात कडवच्या पत्नीला अटक : २० लाख हडपले - Marathi News | Notorious Kadav's wife arrested in Nagpur: Rs 20 lakh grabbed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरातील कुख्यात कडवच्या पत्नीला अटक : २० लाख हडपले

कुख्यात मंगेश कडव याच्या बनवाबनवीत साथ देणारी त्याची पत्नी रुचिका मंगेश कडव हिला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. या कारवाईमुळे फरार असलेला मंगेश कडव आता लवकरच पोलिसांना शरण येऊ शकतो, असे मानले जात आहे. ...