Diabetes Tips : दरम्यान पाश्चात देशांच्या तुलनेत भारतात डायबिटीसचा वेगळा पॅटर्न पाहायला मिळतो. ३० टक्क्यांपेक्षा जास्त डायबिटीसचे रुग्ण लठ्ठपणाच्या समस्येत येत नाहीत. ...
Corona Precautions : आयुश नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल्सनुसार कमीत कमी ३० मिनिटं योगा किंवा प्राणायम करायला हवं. याव्यतिरिक्त चांगली झोप घ्या. दिवसा न झोपता रात्री ७ ते ८ तासांची झोप घ्या. ...
CoronaVaccine : इतर अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार TBHQ केमिकल फ्लूच्या लसीचा परिणाम कमी करत होते. म्हणून कोरोनाच्या लसीबाबतही तज्ज्ञ चितेंत आहेत. ...
CoronaVirus Prevention : तुमची एक सवय कोरोना व्हायरसपासून ३१ टक्के सुरक्षा देऊ शकते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून हा बचावाचा उपाय समोर आला आहे. ...
CoronaVirus news & Latest Updates : . कोविड कालावधीत आपण अधिक लोकांना खोलीत एकत्र होऊ दिले नाही किंवा जास्त वेळ बंद खोलीत बसू दिलं नाही तर ते बरे होईल. ...