लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तज्ज्ञांचा सल्ला

तज्ज्ञांचा सल्ला, मराठी बातम्या

Expert opinion, Latest Marathi News

जेवणात फक्त 'या' पदार्थाचा समावेश केल्यास कायमचा दूर होईल डायबिटीसचा धोका; संशोधनातून दावा - Marathi News | Diabetes Tips : How to control blood sugar level foods that decrease sugar level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणात फक्त 'या' पदार्थाचा समावेश केल्यास कायमचा दूर होईल डायबिटीसचा धोका; संशोधनातून दावा

Diabetes Tips : आहारात विशिष्ट प्रकारच्या धान्यांचे प्रमाण वाढवून, या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. ...

Health Tips : पावसाळ्यात साथीच्या आजारांना चार हात लांब ठेवण्यासाठी वेळीच 'असा' घ्या आहार - Marathi News | Health Tips : Take care to keep epidemics 4 hands long in rainy season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Health Tips : पावसाळ्यात साथीच्या आजारांना चार हात लांब ठेवण्यासाठी वेळीच 'असा' घ्या आहार

Health Tips : पावसाळ्यात सर्वत्र दमट हवा असते. यामुळे आपली पचनशक्ती मंदावते. त्यामुळे आपण जड पदार्थ खाणे टाळावे. ...

अरे व्वा! तुम्हाला दीर्घायुष्य देऊ शकते रोजची 'हेल्दी थाळी'; Harvard नं सांगितलं आहारात कोणते पदार्थ असावेत - Marathi News | Harvard Study : What should you eat for health and longevity here is the harvard healthy platter diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अरे व्वा! तुम्हाला दीर्घायुष्य देऊ शकते रोजची 'हेल्दी थाळी'; Harvard नं सांगितलं आहारात कोणते पदार्थ असावेत

Harvard Study : शरीराला व्यवस्थित कार्य करण्यासाठी अनेक प्रकारच्या व्हिटामीन्स आणि मिनरल्सची आवश्यकता असते.  ...

Women's health : प्रेग्नंसीशिवाय स्तनांमधून दूध, पांढरं पाणी येणं ठरू शकतं 'या' आजाराचं कारण; वेळीच लक्ष द्या - Marathi News | Women's health : Breast milk before delivery causes, symptoms by experts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women's health : प्रेग्नंसीशिवाय स्तनांमधून दूध, पांढरं पाणी येणं ठरू शकतं 'या' आजाराचं कारण; वेळीच लक्ष द्या

Women's health : डिलिव्हरीनंतर महिलांच्या निप्पल्समधून पांढरा तरल पदार्थ बाहेर येतो. त्याला निप्पल्स डिस्चार्ज असंही म्हटलं जातं. ...

Weight loss : फिटनेस लेव्हल पाहण्यासाठी घरच्याघरी वापरा डायटिशियन्सच्या 'या' ३ ट्रिक्स; फिट आहात की नाही कळेल लगेच - Marathi News | Weight loss : Weight loss fitness level test rujuta diwekar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Weight loss : फिटनेस लेव्हल पाहण्यासाठी घरच्याघरी वापरा डायटिशियन्सच्या 'या' ३ ट्रिक्स; फिट आहात की नाही कळेल लगेच

Weight loss : इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रुजूता दिवेकर यांनी एखाद्याच्या शरीराचे वजन आणि फिटनेस लेव्हल मोजण्याचे योग्य मार्ग स्पष्ट केले आहेत. ...

Sugar per day: दिवसभरात किती साखर खाता? साखर कधी खायची, कधी टाळायची; समोर आला WHO चा रिपोर्ट - Marathi News | Sugar per day: How much added sugar is safe to consume in a day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Sugar per day: दिवसभरात किती साखर खाता? साखर कधी खायची, कधी टाळायची; समोर आला WHO चा रिपोर्ट

Sugar per day : यूएस नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन प्रायोजित द इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या शोधानुसार भारतात साखर खूप मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते.   ...

भूक लागणं आणि सतत खा खा होणं यात फरक काय? - Marathi News | What is difference between hangar and cravings? Tips to beat sugar cravings | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भूक लागणं आणि सतत खा खा होणं यात फरक काय?

Tips to beat sugar cravings: सेलिब्रिटी डाइटिशियन रुजुता दिवेकर (Rujuta Diwekar) नं अलिकडेच शुगर क्रेविंग्स आणि भूक लागणं यातील फरक सांगितले आहे. ...

Urvashi rautela mud bath : काही सेकंदांच्या मड बाथसाठी उर्वशीनं मोजले २० हजार; हा प्रकार आहे तरी काय? जाणून घ्या - Marathi News | Urvashi rautela takes mud bath : Urvashi rautela takes mud bath for glowing skin know its benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Urvashi rautela mud bath : काही सेकंदांच्या मड बाथसाठी उर्वशीनं मोजले २० हजार; हा प्रकार आहे तरी काय? जाणून घ्या

Urvashi rautela takes mud bath : सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाचा मड बाथ घेतानाचा फोटो व्हायरल होत आहे. आपल्या स्टाईल, फॅशनबाबत ती बरीच सजग असते. ...